Gold Rate Today: सोनं महागलं की स्वस्त झालं? एका क्लिकवर पाहा २४K, २२K आणि १८K चे ताजे भाव

24K 22K and 18K gold rates today : दिवाळीपूर्वी सोन्याच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे. २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा भाव १ लाख ३९ हजार ५२० रुपये, तर २२ कॅरेटचा दर १ लाख २७ हजार ९०० रुपयांवर पोहोचला आहे.
Gold Rate Today:
Gold Price Today Jalgaon Sarafa MarketSaam TV marathi
Published On: 

Check Gold Rates in Mumbai, Pune, Nashik and Other Cities : दसऱ्यानंतर सोन्याच्या किंमतीमध्ये घसरण सुरू झाली होती. पण आता दिवाळीच्या आधी सोन्याच्या दरांमध्ये पुन्हा एकदा वाढ नोंदवण्यात आली आहे. आज सराफा बाजार उघडताच २४ कॅरेट सोन्याच्या दरात प्रति तोळा ४९० रूपयांची वाढ नोंदवण्यात आली आहे. दरवाढीमुळे सोन्याचे दर प्रति तोळा १ लाख ३९ हजार ५२० रूपये (विना जीएसटी) इतका झाला आहे. (24K gold price today, 22K gold price per gram)

दिवाळीत सोन्याची खरेदी मोठ्या प्रमाणात केली जाते, त्याशिवाय लग्नसराई सुरू होईल, त्याआधीच सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये सोन्याच्या दरात चढ उतार सुरू आहे. त्यातच युरोपमध्ये युद्धाचे संकेत मिळाल्याने सोन्यामधील गुंतवणूक वाढली अन् दरातही मोठा बदल झाला. आता पुढील काही दिवस सोन्याच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता काही तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. आज सराफा बाजारत २२ कॅरेट सोन्याची किंमत १ लाख २७ हजार ९०० इतकी झाली आहे. यामध्ये प्रति तोळा ४५० रूपयांची वाढ नोंदवण्यात आली.

Gold Rate Today:
EPF Balance : आता WhatsApp वर एका क्लिकवर समजणार पीएफ बॅलन्स! EPFO ने आणली एकदम सोपी ट्रिक

आजचा सोन्याचा दर काय आहे?

२४ कॅरेट सोने

१ ग्रॅम: ₹१३,९५२ (४९ रुपयांची वाढ)

१० ग्रॅम: ₹१,३९,५२० (४९० रुपयांची वाढ)

१०० ग्रॅम:** ₹१३,९५,२०० (४,९०० रुपयांची वाढ)

२२ कॅरेट सोने

१ ग्रॅम: ₹१२,७९० (४५ रुपयांची वाढ)

१० ग्रॅम:₹१,२७,९०० (४५० रुपयांची वाढ)

१०० ग्रॅम:₹१२,७९,००० (४,५०० रुपयांची वाढ)

१८ कॅरेट सोने

१ ग्रॅम: ₹१०,४६८ (३७ रुपयांची वाढ)

१० ग्रॅम: ₹१,०४,६८० (३७० रुपयांची वाढ)

१०० ग्रॅम:₹१०,४६,८०० (३,७०० रुपयांची वाढ)

Gold Rate Today:
धडकी भरवणारी दुर्घटना! अमेरिकेत थेट शहरात क्षेपणास्त्रासारखं कोसळलं विमान; सर्व प्रवाशांचा मृत्यू;थरकाप उडवणारे व्हिडिओ व्हायरल

तुमच्या शहरातील सोन्याचे दर काय? (प्रति ग्रॅम)

मुंबई

२४ कॅरेट : ₹१३,९३७ प्रति ग्रॅम

२२ कॅरेट: ₹१२,७७५ प्रति ग्रॅम

१८ कॅरेट: ₹१०,४५३ प्रति ग्रॅम

पुणे

२४ कॅरेट : ₹१३,९३७ प्रति ग्रॅम

२२ कॅरेट: ₹१२,७७५ प्रति ग्रॅम

१८ कॅरेट: ₹१०,४५३ प्रति ग्रॅम

जळगाव

२४ कॅरेट : ₹१३,९३७ प्रति ग्रॅम

२२ कॅरेट: ₹१२,७७५ प्रति ग्रॅम

१८ कॅरेट: ₹१०,४५३ प्रति ग्रॅम

नागपूर

२४ कॅरेट : ₹१३,९३७ प्रति ग्रॅम

२२ कॅरेट: ₹१२,७७५ प्रति ग्रॅम

१८ कॅरेट: ₹१०,४५३ प्रति ग्रॅम

नाशिक

२४ कॅरेट : ₹१३,९४० प्रति ग्रॅम

२२ कॅरेट: ₹१२,७७८ प्रति ग्रॅम

१८ कॅरेट: ₹१०,४५६ प्रति ग्रॅम

अमरावती

२४ कॅरेट : ₹१३,९३७ प्रति ग्रॅम

२२ कॅरेट: ₹१२,७७५ प्रति ग्रॅम

१८ कॅरेट: ₹१०,४५३ प्रति ग्रॅम

वसई-विरार

२४ कॅरेट: ₹१३,९४० प्रति ग्रॅम

२२ कॅरेट: ₹१२,७७८ प्रति ग्रॅम

१८ कॅरेट:₹१०,४५६ प्रति ग्रॅम

छत्रपती संभाजीनगर

२४ कॅरेट: ₹१३,९३७ प्रति ग्रॅम

२२ कॅरेट: ₹१२,७७५ प्रति ग्रॅम

१८ कॅरेट:₹१०,४५३ प्रति ग्रॅम

सोलापूर

२४ कॅरेट: ₹१३,९३७ प्रति ग्रॅम

२२ कॅरेट: ₹१२,७७५ प्रति ग्रॅम

१८ कॅरेट:₹१०,४५३ प्रति ग्रॅम

भिवंडी

२४ कॅरेट: ₹१३,९४० प्रति ग्रॅम

२२ कॅरेट:₹१२,७७८ प्रति ग्रॅम

१८ कॅरेट:₹१०,४५६ प्रति ग्रॅम

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.