Gold Price Today : सोन्याच्या दरात मोठी घसरण, ३८०० रूपयांनी झालं स्वस्त, वाचा 24k, 22k, 18k गोल्ड रेट

today 24k 22k 18k gold price per gram : आज सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. मुंबई, पुण्यासह देशभरात २४, २२ आणि १८ कॅरेट सोन्याचे भाव कमी झाले आहेत. जाणून घ्या आजचे सोन्याचे दर...
Gold Sliver Price India
Gold Rategoogle
Published On

मागील काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्याने वाढ नोंदवली जात होती. पण आज मे महिन्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या किंमतीमध्ये मोठी घसरण झाली आहे. आज सरफा बाजार उघडताच 24k, 22k, 18k सोन्याच्या दरात घट नोंदवण्यात आली. goodreturns संकेतस्थळानुसार, २४ कॅरेट सोन्याच्या दरात आज प्रति तोळा ३८० रूपयांनी घसरण झाली आहे. आज सराफा बाजारात सोन्याची किंमत प्रति तोळा १,५२,३५० रूपये इतकी आहे.

भारतातील आजचा सोन्याचा दर काय?

सराफा बाजार उघडात सोन्याचे दर धडाम झाले. २४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति ग्रॅम ₹१५,२३५ इतका झालाय. यामधये ₹३८ ची घसरण नोंदवण्यात आली. तर २२ कॅरेट सोन्याचा भाव प्रति ग्रॅम ३५ रूपयांनी घसरून ₹१३,९६५ वर आला आहे. १८ कॅरेट सोन्याचा भाव प्रति ग्रॅम ₹११,४२६ इतका झालाय. २४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० तोळा ₹१५,२३,५०० झालाय. गुरूवारच्या तुलनेत यामध्ये ₹३,८०० कपात नोंदवण्यात आली आहे.

Gold Sliver Price India
जालन्यातील माजी आमदाराचे निधन, अजित पवारांचे विश्वासू म्हणून ओळख, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये हळहळ

सोन्याच्या दरात किती झाली घट? वाचा आजचे १८ कॅरेट, २२ कॅरेट आणि २४ कॅरेट सोन्याचे दर...

१८ कॅरेट सोन्याचे दर (प्रति ग्रॅम)

  • १ ग्रॅम: ₹११,४२६ ( ₹२९ स्वस्त)

  • ८ ग्रॅम: ₹९१,४०८ (₹२३२ स्वस्त)

  • १० ग्रॅम: ₹१,१४,२६० ( ₹२९० स्वस्त)

  • १०० ग्रॅम: ₹११,४२,६०० ( ₹२,९०० स्वस्त)

२२ कॅरेट सोन्याचे दर (प्रति ग्रॅम)

  • १ ग्रॅम: ₹१३,९६५ ( ₹३५ ने स्वस्त)

  • ८ ग्रॅम: ₹१,११,७२० ( ₹२८० ने स्वस्त)

  • १० ग्रॅम: ₹१,३९,६५० ( ₹३५० ने स्वस्त)

  • १०० ग्रॅम: ₹१३,९६,५०० ( ₹३,५०० ने स्वस्त)

२४ कॅरेट सोन्याचे दर (प्रति ग्रॅम)

  • १ ग्रॅम: ₹१५,२३५ ( ₹३८ ने स्वस्त)

  • ८ ग्रॅम: ₹१,२१,८८० ( ₹३०४ ने स्वस्त)

  • १० ग्रॅम: ₹१,५२,३५० ( ₹३८० ने स्वस्त)

  • १०० ग्रॅम: ₹१५,२३,५०० ( ₹३,८०० ने स्वस्त)

Gold Sliver Price India
दरवाढीचा भडका! LPG सिलिंडर तब्बल ९९३ रुपयांनी महागला; वाचा तुमच्या शहरातील ताजे दर

तुमच्या शहरातील सोन्याचे दर काय? (प्रति ग्रॅम)

मुंबई

  • २४ कॅरेट - ₹१५,२३५

  • २२ कॅरेट - ₹१३,९६५

  • १८ कॅरेट - ₹११,४२६

दिल्ली

  • २४ कॅरेट - ₹१५,२५०

  • २२ कॅरेट - ₹१३,९८०

  • १८ कॅरेट - ₹११,४४१

कोलकाता

  • २४ कॅरेट - ₹१५,२३५

  • २२ कॅरेट - ₹१३,९६५

  • १८ कॅरेट - ₹११,४२६

चेन्नई

  • २४ कॅरेट - ₹१५,३२८

  • २२ कॅरेट - ₹१४,०५०

  • १८ कॅरेट - ₹११,७५०

बेंगळुरू

  • २४ कॅरेट - ₹१५,२३५

  • २२ कॅरेट - ₹१३,९६५

  • १८ कॅरेट - ₹११,४२६

हैदराबाद

  • २४ कॅरेट - ₹१५,२३५

  • २२ कॅरेट - ₹१३,९६५

  • १८ कॅरेट - ₹११,४२६

पुणे

  • २४ कॅरेट - ₹१५,२३५

  • २२ कॅरेट - ₹१३,९६५

  • १८ कॅरेट - ₹११,४२६

अहमदाबाद

  • २४ कॅरेट - ₹१५,२४०

  • २२ कॅरेट - ₹१३,९७०

  • १८ कॅरेट - ₹११,४३१

Gold Sliver Price India
महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी, विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com