Gold Rate Today : सणासुदीच्या तोंडावर सोन्याचे भाव वाढले, प्रति तोळा इतक्या रूपयांवर पोहोचले; जाणून घ्या 24k, 22k,18k चे दर

Gold Silver Rate Today : आज सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. २४, २२ आणि १८ कॅरेट सोन्याचे ताजे दर तसेच मुंबई-पुण्यातील आजचा सोन्याचा भाव जाणून घ्या.
Gold Price Today: Latest 24K, 22K & 18K Gold Rates
Gold Price Today: Latest 24K, 22K & 18K Gold RatesSaam Tv
Published On

ऑगस्ट महिन्यात अनेक सण येतात. या सणांना सोने चांदी खरेदी करणं शुभ मानलं जात. मात्र सणासुदीच्या तोंडावर सोने चांदीने उसळी मारली आहे. यामुळे ग्राहकांच्या खिशावर भर येण्याची शक्यता आहे. आज सराफा बाजार उघडताच सोन्याच्या दरात मोठी वाढ झालेली पाहायला मिळाली. आज १० तोळं सोनं २४ कॅरेटप्रमाणे १०,४०० रुपयांनी वाढले आहे. सोन्याचे आजचे ताजे दर १ तोळं २४ कॅरेटप्रमाणे १,५४,८६० रुपये इतकं आहे. जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे सोन्याचे दर.

२४ कॅरेट सोन्याचे दर (24k Gold Rate Today)

  • १ ग्रॅम: आजचे दर १५,४८६

  • ८ ग्रॅम: आजचे दर १,२३,८८८

  • १० ग्रॅम: आजचे दर १,५४,८६०

  • १०० ग्रॅम: आजचे दर १५,४८,६००

Gold Price Today: Latest 24K, 22K & 18K Gold Rates
Mosquito Bites : डास शोधून शोधून तुम्हालाच का चावतात? समोर आले धक्कादायक कारण

२२ कॅरेट सोन्याचे दर (22k Gold Rate Today)

  • १ ग्रॅम: आजचे दर १४,१९५

  • ८ ग्रॅम: आजचे दर १,१३,५६०

  • १० ग्रॅम: आजचे दर १,४१,९५०

  • १०० ग्रॅम: आजचे दर १४,१९,५००

Gold Price Today: Latest 24K, 22K & 18K Gold Rates
Rain Update : राज्यात पावसाचा जोर वाढला! मुंबईसह ९ जिल्ह्यांना यलो अलर्ट; तुमच्या जिल्ह्यातील हवामानाचा अंदाज काय?

१८ कॅरेट सोन्याचे दर (18k Gold Rate Today)

  • १ ग्रॅम: आजचे दर ११,६१४

  • ८ ग्रॅम: आजचे दर ९२,९१२

  • १० ग्रॅम: आजचे दर १,१६,१४०

  • १०० ग्रॅम: आजचे दर ११,६१,४००

Gold Price Today: Latest 24K, 22K & 18K Gold Rates
Back Pain : रात्री अंथरुणावर झोपल्यावर पाठदुखी होते? 'या' आजरांची असू शकतात गंभीर लक्षणे

मुंबई - पुण्यातील सोन्याचे ताजे दर ( Mumbai Pune Gold Rate Today )

  • २४ कॅरेट - आजचे दर १५,४८६

  • २२ कॅरेट - आजचे दर १४,१९५

  • १८ कॅरेट - आजचे दर ११,६१४

Gold Price Today: Latest 24K, 22K & 18K Gold Rates
Home Remedies : नवीन कपडे पहिल्यांदा धुतल्यानंतर रंग जातो? 'हे' उपाय घरच्या घरी करा ट्राय

कालचे सोन्याचे दर

काल म्हणजेच ११ ऑगस्ट रोजी देखील सुवर्णगरीत सोन्याचे भाव वधारलेले होते. २४ कॅरेटप्रमाणे १० ग्रॅम सोन्याच्या दरांमध्ये ३१६० रुपयांनी वाढ झाली. १० तोळ सोन्याचा भाव काल १५,५२,८०० होता तर, १ तोळ सोन्याचे दर १,५५,२८० इतके होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com