Gold Rate Today : आनंदाची बातमी! सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण, वाचा मुंंबई-पुण्याचे ताजे दर

Latest Gold Silver Rate in Mumbai : सोन्याच्या किंमतीत सलग दोन दिवस घसरण पाहायला मिळत आहे. सोनं खरेदी करण्याची ही सुवर्णसंधी आहे. आज १ तोळ्याच्या किंमतीत २७० रुपयांनी घसरण झाली आहे.
Gold Becomes Cheaper by Rs 270 per 10 Gram
Gold Becomes Cheaper by Rs 270 per 10 Gramgoogle
Published On

गेल्या अनेक दिवसांपासून सोनं-चांदीच्या दरात मोठ्या प्रमाणात बदल होताना दिसत आहेत. कधी किंमती अचानक वाढतात तर कधी ४ ते ५ हजारांनी कमी होतात. त्यामुळे ग्राहकांना आता सोनं-चांदी खरेदी करताना बरेच प्रश्न पडतात. संपूर्ण धोंड्याच्या महिन्यात सोनं महागलं होतं त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला चांगलीच कात्री लागली होती. पण कालपासून सोन्याच्या किमतीत घट होताना दिसत आहे. आज 24k 10 ग्रॅम म्हणजेच १ तोळ्याच्या किंमतीत २७० रुपयांनी घसरण झाली आहे. तर याची किंमत ही १,५१,१०० इतकी आहे.

सराफा बाजार उघडताच सोनं आणि चांदीच्या किंमतीमध्ये घसरण पाहायला मिळाली आहे. त्यामध्ये सोन्याच्या 24k १०० ग्रॅमच्या किंमतीत २,७०० रुपयांनी घसरण झाली असून चांदीच्या किंमती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे. पुढील माहितीत आपण goodreturns नुसार आजचे सोनं-चांदीचे ताजे दर जाणून घेणार आहोत. तसेच विविध शहरांमधलेही दर जाणून घेणार आहोत.

Gold Becomes Cheaper by Rs 270 per 10 Gram
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना मोठा धक्का! नागपूरमधील १ लाख महिलांच्या खात्यात रुपयाही येणार नाही, सरकारचा मोठा निर्णय

आज बुधवार १७ जून २०२६ रोजी सोन्याच्या दरात घट झालेली आहे. २४ कॅरेट प्रति ग्रॅम सोन्याची किंमत ही १५,११० रुपये आहे. २२ कॅरेट प्रति ग्रॅम सोन्याची किंमत ही १३,८५० रुपये आहे.१८ कॅरेट प्रति ग्रॅम सोन्याची किंमत ही ११,३३२ रुपये आहे.

मुंबईतील आजचे २४ कॅरेट सोन्याचे दर (Today Gold Rate 24 Per Gram In Mumbai)

मुंबईत आज २४ कॅरेट प्रति ग्रॅम सोन्याची किंमत १५,११० आहे.

मुंबईत आज २४ कॅरेट ८ ग्रॅम सोन्याची किंमत १,२०,८८० आहे.

मुंबईत आज २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याची किंमत १,५१,१०० आहे.

मुंबईतील आजचे २२ कॅरेट सोन्याचे दर (Today Gold Rate 22 Per Gram In Mumbai)

मुंबईत आज २२ कॅरेट प्रति ग्रॅम सोन्याची किंमत १३,८५० आहे.

मुंबईत आज २२ कॅरेट ८ ग्रॅम सोन्याची किंमत १,१०,८०० आहे.

मुंबईत आज २२ कॅरेट १० ग्रॅम सोन्याची किंमत १,३८,५०० आहे.

Gold Becomes Cheaper by Rs 270 per 10 Gram
Government Pension: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी पेन्शन प्रक्रियेत मोठा बदल; 1 जुलैपासून नवी व्यवस्था लागू

मुंबईतील आजचे १८ कॅरेट सोन्याचे दर (Today Gold Rate 18 Per Gram In Mumbai)

मुंबईत आज १८ कॅरेट प्रति ग्रॅम सोन्याची किंमत ११,३३२ आहे.

मुंबईत आज १८ कॅरेट ८ ग्रॅम सोन्याची किंमत ९०,६५६ आहे.

मुंबईत आज १८ कॅरेट १० ग्रॅम सोन्याची किंमत १,१३,३२० आहे.

दिल्लीतील आजची सोन्याची किंमत (Gold Rate In Delhi)

२४ कॅरेट प्रति ग्रॅम सोन्याची किंमत - १५,१२५

२२ कॅरेट प्रति ग्रॅम सोन्याची किंमत - १३,८६५

१८ कॅरेट प्रति ग्रॅम सोन्याची किंमत - ११,३४७

पुण्यातील आजची सोन्याची किंमत (Gold Rate In Pune)

२४ कॅरेट प्रति ग्रॅम सोन्याची किंमत - १५,११०

२२ कॅरेट प्रति ग्रॅम सोन्याची किंमत - १३,८५०

१८ कॅरेट प्रति ग्रॅम सोन्याची किंमत - ११,३३२

गोव्यातील आजची सोन्याची किंमत (Gold Rate In Goa)

२४ कॅरेट प्रति ग्रॅम सोन्याची किंमत - १५,११०

२२ कॅरेट प्रति ग्रॅम सोन्याची किंमत - १३,८५०

१८ कॅरेट प्रति ग्रॅम सोन्याची किंमत - ११,३३२

चेन्नईतील आजची सोन्याची किंमत (Gold Rate In Chennai)

२४ कॅरेट प्रति ग्रॅम सोन्याची किंमत - १५,306

२२ कॅरेट प्रति ग्रॅम सोन्याची किंमत - १४,०३०

१८ कॅरेट प्रति ग्रॅम सोन्याची किंमत - ११,७५०

ठाण्यातील आजची सोन्याची किंमत (Gold Rate In Thane)

२४ कॅरेट प्रति ग्रॅम सोन्याची किंमत - १५,११०

२२ कॅरेट प्रति ग्रॅम सोन्याची किंमत - १३,८५०

१८ कॅरेट प्रति ग्रॅम सोन्याची किंमत - ११,३३२

आजचे चांदीचे दर

आज चांदीच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. तर १ ग्रॅम चांदीची किंमत २६५ रुपये आहे. तर १००० ग्रॅम चांदीची किंमत २६,५०० रुपये इतकी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com