Gold Price Today : सलग दुसऱ्या दिवशी सोनं महागलं; वाचा तुमच्या शहरातील ताजा भाव

Gold Price Hike Today: आजच्या दिवशी देखील सोनं खरेदी करणाऱ्या ग्राहकांना फटका बसणार आहे. याचं कारण म्हणजे आजच्या दिवशी देखील सोनं महागलं आहे.
Gold Silver Rate Increase
Gold Silver Rate IncreaseSaam Tv
Published On

गेल्या आठवड्यात सोन्याच्या भावाने उच्चांक गाठला होता. तर या आठवड्याच्या सुरुवातीच्या दोन दिवशी सोन्याचा भाव कमी झाला होता. मात्र बुधवारी सोनं पुन्हा वाढल्याचं दिसून आलं. तर आजच्या दिवशी देखील सोनं खरेदी करणाऱ्या ग्राहकांना फटका बसणार आहे. याचं कारण म्हणजे आजच्या दिवशी देखील सोनं महागलं आहे.

Goodreturns वेबसाईटनुसार, गुरुवारी म्हणजेच आज ३० जानेवारी रोजी सोन्याचे दर वाढले आहेत. 24 कॅरेट सोन्याच्या दरात 170 रूपये प्रति १० ग्रॅम इतकी वाढ झाली आहे. तर १०० ग्रॅम सोन्याची किंमत 8,31,700 रूपये इतकी आहे.

२२ कॅरेट सोन्याचा भाव काय?

  • २२ कॅरेट १ ग्रॅम सोनं आज 7,625 रुपयांना विकलं जात आहे.

  • २२ कॅरेट ८ ग्रॅम सोनं आज 61,000 रुपयांवर आहे.

  • १० ग्रॅम म्हणजे एक तोळा सोन्याचा भाव आज 76,250 रुपये इतका आहे.

  • तर १०० ग्रॅम सोन्याचा भाव आज 7,62,500 रुपये इतका आहे

Gold Silver Rate Increase
Gold Price Today : सोन्याच्या भावात मोठी उसळी, ग्राहकांचे बजेट बिघडले; जाणून घ्या आजचे नवीन दर

२४ कॅरेट सोन्याचा भाव किती?

  • २४ कॅरेट १०० ग्रॅम सोनं 8,31,700 रुपये किंमतीने विकलं जातंय.

  • १० ग्रॅम सोन्याचा भाव आज 83,170 रुपये इतका आहे.

  • ८ ग्रॅम सोन्याचा भाव आज 66,536 रुपये इतका आहे.

  • १ ग्रॅम सोनं 8,317 रुपयांनी विकलं जात आहे.

विविध शहरांमध्ये कसा आहे आज सोन्याचा भाव

मुंबई

22 कॅरेट सोनं - 7,610 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,302 रुपये

पुणे

22 कॅरेट सोनं - 7,610 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,302 रुपये

जळगाव

22 कॅरेट सोनं - 7,610 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,302 रुपये

Gold Silver Rate Increase
Success Story: अवघ्या २००० रूपयांची गुंतवणूक करून सुरु केला वेगळा बिझनेस; आज कमावतात लाखोंनी पैसा

नागपूर

22 कॅरेट सोनं - 7,610 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,302 रुपये

अमरावती

22 कॅरेट सोनं - 7,610 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,302 रुपये

Gold Silver Rate Increase
Business Ideas: फक्त १० हजारांपासून सुरू करू शकता तुम्ही 'हे' बिझनेस, मिळू शकतो लाखोंचा नफा, आजच पाहा!

सोलापूर

22 कॅरेट सोनं - 7,610 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,302 रुपये

छत्रपती संभाजी नगर

22 कॅरेट सोनं - 7,610 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,302 रुपये

कोल्हापूर

22 कॅरेट सोनं - 7,610 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,302 रुपये

Gold Silver Rate Increase
Business Ideas: फक्त १४ हजारांनी सुरु करू शकता 'हा' बिझनेस; दररोज करू शकता १८ हजारांची कमाई

वसई-विरार

22 कॅरेट सोनं - 7,613 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,305 रुपये

नाशिक

22 कॅरेट सोनं - 7,613 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,305 रुपये

भिवंडी

22 कॅरेट सोनं - 7,613 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,305 रुपये

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com