Gold Price Today: सोन्याच्या भावात सलग दुसऱ्या दिवशी घसरण; चेक करा 10 ग्रॅम सोन्याचा दर

Today's Gold Rate: आज सलग दुसऱ्या दिवशी म्हणजेच मंगळवारी सोन्याच्या दरात घट झाली आहे. त्यामुळे जर आजच्या दिवशी तुम्ही सोनं खरेदी करण्यासाठी बाहेर पडणार असाल तर तुम्हाला कमी पैसे मोजावे लागू शकतात.
Gold Rate Today
Gold Rate Todaysaam tv
Published On

काल म्हणजेच आठवड्याच्या सुरुवातीला सोन्याच्या भावात घट झाली होती. तर आजही ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण आज देखील सोन्याचा भाव आज कमी झाला आहे. सध्या लग्नसराईचे दिवस सुरु असून या काळात बाजारात सोन्याची मागणी वाढते. सध्या अनेकजण सोन्याची खरेदी करत असून आज सोनं स्वस्त झाल्याने ग्राहक खुश आहेत.

Good returns वेबसाईटनुसार, मंगळवार म्हणजेच आज १५ एप्रिल रोजी सोन्याचे दर घटले आहेत. 24 कॅरेट सोन्याच्या दरात 330 रूपये प्रति १० ग्रॅम इतकी घट झाली आहे. तर १०० ग्रॅम सोन्याची किंमत 9,53,300 रूपये इतकी आहे.

२२ कॅरेट सोन्याचा भाव काय?

  • २२ कॅरेट १ ग्रॅम सोनं आज 8,735 रुपयांना मिळेल.

  • २२ कॅरेट ८ ग्रॅम सोनं आज 69,880 मिळेल.

  • १० ग्रॅम म्हणजे एक तोळा सोन्याचा भाव आज 87,350 एवढा आहे.

  • तर १०० ग्रॅम सोन्याचा भाव आज 8,73,500 रुपये इतका असल्याची माहिती आहे

Gold Rate Today
Gold Price Today: ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! आठवड्याच्या सुरुवातीलाच सोन्याचा भाव घसरला, पाहा आजचे दर

२४ कॅरेट सोन्याचा भाव किती?

  • २४ कॅरेट १०० ग्रॅम सोनं 9,53,300 रुपये किंमतीने विकतंय.

  • १० ग्रॅम सोन्याचा भाव आजच्या दिवशी 95,330 रुपये इतका आहे.

  • ८ ग्रॅम सोनं आज 76,264 रुपये इतका आहे.

  • १ ग्रॅम सोनं 9,533 रुपयांनी विकलं जात आहे.

विविध शहरांमध्ये कसा आहे आज सोन्याचा भाव (1 Gram)

मुंबई

22 कॅरेट सोनं - 8,720 रुपये

24 कॅरेट सोनं - 9,518 रुपये

पुणे

22 कॅरेट सोनं - 8,720 रुपये

24 कॅरेट सोनं - 9,518 रुपये

जळगाव

22 कॅरेट सोनं - 8,720 रुपये

24 कॅरेट सोनं - 9,518 रुपये

Gold Rate Today
Business Ideas: फक्त १४ हजारांनी सुरु करू शकता 'हा' बिझनेस; दररोज करू शकता १८ हजारांची कमाई

नागपूर

22 कॅरेट सोनं - 8,720 रुपये

24 कॅरेट सोनं - 9,518 रुपये

अमरावती

22 कॅरेट सोनं - 8,720 रुपये

24 कॅरेट सोनं - 9,518 रुपये

सोलापूर

22 कॅरेट सोनं - 8,720 रुपये

24 कॅरेट सोनं - 9,518 रुपये

छत्रपती संभाजी नगर

22 कॅरेट सोनं - 8,720 रुपये

24 कॅरेट सोनं - 9,518 रुपये

Gold Rate Today
Business Ideas: फक्त १० हजारांपासून सुरू करू शकता तुम्ही 'हे' बिझनेस, मिळू शकतो लाखोंचा नफा, आजच पाहा!

वसई-विरार

22 कॅरेट सोनं - 8,723 रुपये

24 कॅरेट सोनं - 9,521 रुपये

नाशिक

22 कॅरेट सोनं - 8,723 रुपये

24 कॅरेट सोनं - 9,521 रुपये

भिवंडी

22 कॅरेट सोनं - 8,723 रुपये

24 कॅरेट सोनं - 9,521 रुपये

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com