Gold Rate Today : सोने - चांदीचे दर गगनाला भिडले! सोन्याचे भाव ४,३०० रुपयांनी वधारले; 24k,22k,18k चे ताजे दर वाचा

Gold Silver Rate Today Update News : आज सराफा बाजारात सोन्याच्या दरात ४,३०० रुपयांची वाढ झाली आहे. २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा भाव १,५९,२७० रुपये असून चांदीचे दरही वाढले आहेत. जाणून घ्या आजचे ताजे दर.
Gold Price Today: Latest 24K, 22K & 18K Gold Rates
Gold Price Today: Latest 24K, 22K & 18K Gold RatesSaam Tv
Published On
Summary
  • सोन्याच्या दरात आज ₹४,३०० ची मोठी वाढ

  • ग्राहकांच्या खिशावर अतिरिक्त भार पडण्याची शक्यता

  • २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा आजचा दर ₹१,५९,२७० इतका

  • चांदीच्या दरातही आज वाढ

गेले काही दिवस सोने चांदीच्या दरात वाढ होत होती. मात्र काल सराफा बाजार उघडताच सोन्याचे दर घसरले. त्या तुलनेत आज सुवर्णनगरीत सोन्याचे दर वधारले आहेत. यामुळे ग्राहकांच्या खिशावर अतिरिक्त ताण पडण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे अनेक दिवसांपासून चांदीचे स्थिर असलेले दर आज वाढले आहेत. आज सराफा बाजार उघडताच सोन्याचे दर ४,३०० ने वाढले आहे. सोन्याचे आजचे ताजे दर १ तोळं २४ कॅरेटप्रमाणे १,५९,२७० रुपये इतकं आहे.

२४ कॅरेट सोन्याचे दर (24k Gold Rate Today)

  • १ ग्रॅम: आजचे दर १५,९२७

  • ८ ग्रॅम: आजचे दर १,२७,४१६

  • १० ग्रॅम: आजचे दर १,५९,२७०

  • १०० ग्रॅम: आजचे दर १५,९२,७००

Gold Price Today: Latest 24K, 22K & 18K Gold Rates
Medicine Short Form : औषधाच्या पाकिटावर लिहिलेल्या AC, OD, BD, TD, QID, SOS या शॉर्टफॉर्मचे अर्थ काय? जाणून घ्या

२२ कॅरेट सोन्याचे दर (22k Gold Rate Today)

  • १ ग्रॅम: आजचे दर १४,६००

  • ८ ग्रॅम: आजचे दर १,१६,८००

  • १० ग्रॅम: आजचे दर १,४६,०००

  • १०० ग्रॅम: आजचे दर १४,६०,०००

Gold Price Today: Latest 24K, 22K & 18K Gold Rates
Hair Care : केसांमधील कोंड्यावर सापडला ५ रुपयांचा उपाय, खोबरेल तेलात मिसळा, एका झटक्यात नाहीसा होईल स्कॅल्पचा त्रास

१८ कॅरेट सोन्याचे दर (18k Gold Rate Today)

  • १ ग्रॅम: आजचे दर ११,९४६

  • ८ ग्रॅम: आजचे दर ९५,५६८

  • १० ग्रॅम: आजचे दर १,१९,४६०

  • १०० ग्रॅम: आजचे दर ११,९४,६००

Gold Price Today: Latest 24K, 22K & 18K Gold Rates
SBI Bank : SBI खातेदारांसाठी महत्त्वाची बातमी; १ ऑक्टोबरपासून कॅश विड्रॉलचे नवे नियम, ग्राहकांना भुर्दंड

आजचे चांदीचे दर काय आहेत?

  • १ ग्रॅम : २५५

  • ८ ग्रॅम : २,०४०

  • १० ग्रॅम : २,५५०

  • १०० ग्रॅम : २५,५००

  • १००० ग्रॅम: २,५५,०००

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com