Medicine Short Form : औषधाच्या पाकिटावर लिहिलेल्या AC, OD, BD, TD, QID, SOS या शॉर्टफॉर्मचे अर्थ काय? जाणून घ्या

Alisha Khedekar

AC म्हणजे जेवणाआधी

जेवण करण्यापूर्वी औषध घ्यायचे, असे AC म्हणजे सूचित करते.

Medicine Short Form Explained | Google

OD म्हणजे दिवसातून एकदा

OD म्हणजे औषध साधारणपणे दिवसातून एकदा घ्यायचे असते.

Medicine Short Form Explained | Google

BD म्हणजे दिवसातून दोनदा

BD म्हणजे औषध दिवसातून दोन वेळा, साधारण समान अंतराने घ्यायचे असते.

Medicine Short Form Explained | Google

TD म्हणजे दिवसातून तीनदा

TD म्हणजे औषध दिवसातून तीन वेळा घेण्याची सूचना असू शकते.

Medicine Short Form Explained | Google

QID म्हणजे दिवसातून चार वेळा

QID म्हणजे औषध दिवसातून चार वेळा घेण्याची सूचना.

Medicine Short Form Explained | Google

SOS म्हणजे गरजेनुसार

SOS म्हणजे गरज भासल्यास औषध घ्यायचे; मात्र डॉक्टरांनी सांगितलेली मर्यादा पाळावी.

Medicine Short Form Explained | Google

टीप

सदर माहिती सामान्य ज्ञानावर असून योग्य माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा

Medicine Short Form Explained | Google

NEXT : बर्फानं फक्त १० सकेंद करा मसाज, महिनाभरात चेहरा काचेसारखा चमकेल, आईस फेशिअलचे ७ फायदे पाहाच

Ice Facial Benefits | AI Image
येथे क्लिक करा