Ice Facial Benefits : बर्फानं फक्त १० सकेंद करा मसाज, महिनाभरात चेहरा काचेसारखा चमकेल, आईस फेशिअलचे ७ फायदे पाहाच

Alisha Khedekar

सूज कमी होते

चेहऱ्यावर बर्फ फिरवल्याने त्वचेवरील सूज आणि सकाळची फुगवटा काही काळासाठी कमी दिसू शकतो.

Ice Facial Benefits | Google

पोर्स लहान दिसतात

थंडावा त्वचेचा पोत तात्पुरता टाईट दिसण्यास मदत करतो, त्यामुळे मोठे पोर्स कमी जाणवतात.

Ice Facial Benefits | Google

चेहरा फ्रेश दिसतो

आइस फेशियलमुळे त्वचेला थंडावा मिळतो आणि चेहरा अधिक ताजातवाना व फ्रेश दिसू शकतो.

Ice Facial Benefits | Google

ऑइलनेस कमी जाणवतो

थंड पाण्याच्या किंवा बर्फाच्या स्पर्शामुळे त्वचेवरील अतिरिक्त तेलकटपणा काही वेळासाठी कमी जाणवतो.

Ice Facial Benefits | Google

मेकअपपूर्वी उपयोगी

मेकअपच्या आधी चेहऱ्यावर थंडावा दिल्यास त्वचा अधिक फ्रेश आणि तात्पुरती टाईट दिसू शकते.

Ice Facial Benefits | Google

त्वचा टवटवीत दिसते

आइस फेशियलनंतर चेहऱ्यावर काही वेळासाठी ग्लो आणि ताजेपणा अधिक उठून दिसू शकतो.

Ice Facial Benefits | Google

टीप

सदर माहिती सामान्य ज्ञानावर असून योग्य माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा

Ice Facial Benefits | Google

NEXT : केसांमधील कोंड्यावर सापडला ५ रुपयांचा उपाय, खोबरेल तेलात मिसळा, एका झटक्यात नाहीसा होईल स्कॅल्पचा त्रास

Alum And Coconut Oil For Itchy Scalp And Dandruff | AI Image
येथे क्लिक करा