Hair Care : केसांमधील कोंड्यावर सापडला ५ रुपयांचा उपाय, खोबरेल तेलात मिसळा, एका झटक्यात नाहीसा होईल स्कॅल्पचा त्रास

Alisha Khedekar

खाज कमी करण्यासाठी

तुरटी आणि खोबरेल तेलाचा योग्य वापर केल्यास टाळूवरील खाज व अस्वस्थता कमी होण्यास मदत होऊ शकते.

Alum And Coconut Oil For Itchy Scalp And Dandruff | Google

कोंड्यावर उपाय

तुरटीच्या मिश्रणामुळे टाळू स्वच्छ राहण्यास मदत होते, त्यामुळे कोंड्याची समस्या काही प्रमाणात कमी होऊ शकते.

Alum And Coconut Oil For Itchy Scalp And Dandruff | Google

मिश्रण तयार करा

एक चमचा खोबरेल तेल घेऊन त्यात अगदी थोडी तुरटीची पावडर मिसळा आणि मिश्रण व्यवस्थित एकजीव करा.

Alum And Coconut Oil For Itchy Scalp And Dandruff | Google

टाळूवर लावा

केसांच्या मुळांजवळ हे मिश्रण हलक्या हाताने लावा. जास्त प्रमाणात तुरटी वापरणे टाळा, कारण त्वचा कोरडी पडू शकते.

Alum And Coconut Oil For Itchy Scalp And Dandruff | Google

हलका मसाज करा

बोटांच्या टोकांनी टाळूवर काही मिनिटे हलका मसाज करा. जोरात घासल्यास त्वचेवर जळजळ किंवा लालसरपणा होऊ शकतो.

Alum And Coconut Oil For Itchy Scalp And Dandruff | Google

टीप

सदर माहिती सामान्य ज्ञानावर असून योग्य माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा

Alum And Coconut Oil For Itchy Scalp And Dandruff | Google

NEXT : श्रावणात महिनाभर दारू न प्यायल्यास शरीरात होतील 'हे' ६ फायदे; वेळीच जाणून घ्या नाहीतर...

After One Month Without Alcohol Shravan Health Benefits | AI Images
येथे क्लिक करा