Gold Price Today: सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण, २४, २२ आणि १८ कॅरेट सोन्याचा आजचा दर काय?

Gold Rate Today: सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याची किंमत घसरली आहे.
Gold Price Today
Gold Price Todaymeta ai
Published On

सोनं- चांदीची खरेदी करणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. सराफा बाजार उघडताच सोन्याच्या किंमतीत बदल झालेले पाहायला मिळत आहे. आज २४ कॅरेट १० तोळं सोन्याच्या किंमतीत तब्बल ४३०० रुपयांनी घसरण झालेली आहे. गेल्या काही दिवसांपासून सोनं-चांदीच्या किंमतीच्या किंमती वाढताना दिसत होत्या. मात्र आज दिनांक १० ऑगस्ट रोजी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या किंमतीत घसरण झालेली पाहायला मिळाली आहे.

Goodreturns नुसार, सोन्याच्या किंमतीत घसरण झालेली आहे. २४ कॅरेट १ तोळ्याच्या किंमतीत ४३० रुपयांनी घसरण झाली असून २२ कॅरेट १ तोळ्याच्या किंमतीत ४०० रुपयांनी घसरण झाली आणि १८ कॅरेट सोन्याच्या किंमतीत ३३० रुपयांनी घसरण झाली आहे. तसेच चांदीच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही. १ ग्रॅम चांदीची किंमत २४५ असून १ किलो चांदीची किंमत २,४५,००० रुपये इतकी आहे.

Gold Price Today
Pension Scheme : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! सुधारित पेन्शन योजनेत नेमका कोणाला किती मिळणार लाभ?

आजचा २४ कॅरेट सोन्याचा भाव (Today 24k Gold Rate)

१ ग्रॅम - १५,२१२

८ ग्रॅम - १,२१,६९६

१० ग्रॅम - १,५२,१२०

आजचा २२ कॅरेट सोन्याचा भाव (Today 22k Gold Rate)

१ ग्रॅम - १३,९४५

८ ग्रॅम - १,११,५६०

१० ग्रॅम - १,३९,४५०

आजचा १८ कॅरेट सोन्याचा भाव (Today 18k Gold Rate)

१ ग्रॅम - ११,४१३

८ ग्रॅम - ९१,३०४

१० ग्रॅम - १,१४,१३०

Gold Price Today
SBI Recruitment 2026 : नोकरीची मोठी संधी! SBI मध्ये १५०० हून अधिक पदांवर बंपर भरती; पगार ऐकून थक्क व्हाल

अमरावतीतील आजचा सोन्याचा भाव (Gold Rate in Amaravati)

२४ कॅरेट १ ग्रॅम - १५,१९७

२२ कॅरेट १ ग्रॅम - १३,९३०

१८ कॅरेट १ ग्रॅम - ११,३९८

पुण्यातील आजचा सोन्याचा भाव (Gold Rate in Pune)

२४ कॅरेट १ ग्रॅम - १५,१९७

२२ कॅरेट १ ग्रॅम - १३,९३०

१८ कॅरेट १ ग्रॅम - ११,३९८

चेन्नईतील आजचा सोन्याचा भाव (Gold Rate in Chennai)

२४ कॅरेट १ ग्रॅम - १५,२१८

२२ कॅरेट १ ग्रॅम - १३,९५०

१८ कॅरेट १ ग्रॅम - ११,७६५

दिल्लीतील आजचा सोन्याचा भाव (Gold Rate in Delhi)

२४ कॅरेट १ ग्रॅम - १५,२१२

२२ कॅरेट १ ग्रॅम - १३,९४५

१८ कॅरेट १ ग्रॅम - ११,४१३

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com