Gold Price Today : सोन्याचे दर आज कमी झाले की वाढले? पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K,१८K गोल्ड रेट

22K Gold Price Today : आज सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली असून २४ कॅरेट सोन्याने नवा उच्चांक गाठला आहे. मुंबई, पुणे, दिल्लीतील २४K, २२K आणि १८K सोन्याचे आजचे ताजे दर जाणून घ्या.
Gold Price Today
Gold Price Todaygoogle
Published On

Gold rate today per 10 grams India : सराफा बाजारात सोन्याच्या किमतींनी पुन्हा एकदा नवा उच्चांक गाठला आहे. त्यामुळे ग्राहकांच्या खिशाला चांगलीच कात्री लागणार आहे. आज सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा दर थेट १,४७,१५० रुपयांवर जाऊन पोहोचला आहे. तर २२ कॅरेट सोन्याच्या दरानेही प्रति १० ग्रॅम १.३४ लाखांचा टप्पा ओलांडला आहे.

आजचा सोन्याचा दर काय?

२४ कॅरेट : प्रति १० ग्रॅमचा दर १,४७,१५० रुपये झाला असून आज त्यात तब्बल ३,२२० रुपयांची मोठी वाढ झाली आहे.

२२ कॅरेट : प्रति १० ग्रॅमचा दर १,३४,९०० रुपये झाला असून आज यात २,९५० रुपयांची वाढ नोंदवली गेली आहे.

१८ कॅरेट सोनं: प्रति १० ग्रॅमचा दर १,१०,४०० रुपये झाला असून आज त्यात २,४१० रुपयांची वाढ झाली आहे.

प्रति १ ग्रॅमचे दर काय?

१ ग्रॅम २४ कॅरेट: १४,७१५ रुपये (आज +३२२ रुपयांची वाढ)

१ ग्रॅम २२ कॅरेट: १३,४९० रुपये (आज +२९५ रुपयांची वाढ)

१ ग्रॅम १८ कॅरेट: ११,०४० रुपये (आज +२४१ रुपयांची वाढ)

Gold Price Today
Ladki Bahin Yojana : जुलैची ३ तारीख उजाडली, लाडक्या बहि‍णींना जूनचे १५०० कधी मिळणार? तारीख आली समोर

सोन्याच्या किमतींनी देशभरात नवा उच्चांक गाठला असला, तरी वेगवेगळ्या शहरांमध्ये दरांमध्ये काही प्रमाणात फरक पाहायला मिळत आहे. आज महाराष्ट्रातील प्रमुख शहरे असलेल्या मुंबई आणि पुण्यात देशातील इतर मोठ्या शहरांच्या तुलनेत सोन्याचे दर थोडे कमी आहेत. तर दिल्ली, लखनऊ आणि जयपूरमध्ये सोन्याचा भाव सध्या सर्वाधिक पातळीवर आहे.

मुंबई, पुणे आणि कोलकाता -

२४ कॅरेट : ₹१४,७०० प्रति ग्रॅम म्हणजेच ₹१,४७,००० प्रति १० ग्रॅम.

२२ कॅरेट : ₹१३,४७५ प्रति ग्रॅम म्हणजेच ₹१,३४,७५० प्रति १० ग्रॅम.

१८ कॅरेट सोनं: ₹११,०२५ प्रति ग्रॅम म्हणजेच ₹१,१०,२५० प्रति १० ग्रॅम.

दिल्ली, लखनौ, जयपूर -

२४ कॅरेट : ₹१,४७,१५०

२२ कॅरेट : ₹१,३४,९००

१८ कॅरेट सोनं: ₹१,१०,४००

Gold Price Today
Good News : मोठी बातमी! ७.५ कोटी नोकरदारांच्या खात्यात PF चे पैसे जमा; जाणून घ्या तुमच्या खात्यात किती जमा होणार?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com