Gold Rate : लक्ष्मीपूजनानंतर सराफा बाजारात उलथापालथ! सोन्याच्या दरात प्रतितोळा १०३० रुपयांचा बदल; पाहा आजचे ताजे दर

gold rate today news : दिवाळीनंतर सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. २४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति तोळा १,०३० रुपयांनी वाढून १,४४,६०० रुपयांवर पोहोचला आहे. तर २२ आणि १८ कॅरेट सोन्याचे दरही वधारले आहेत. मुंबई, पुणे, दिल्लीसह प्रमुख शहरांतील आजचे सोन्याचे दर जाणून घ्या.
gold rate today news
gold rate today news ai image
Published On: 

दिवाळीचा सण आणि लक्ष्मीपूजनाचा उत्साह ओसरत असतानाच सराफा बाजारात मोठी उलथापालथ झाली आहे. आज मार्केट उघडताच सोन्याच्या किंमतीत मोठा बदल झाला. लक्ष्मीपूजनानंतर सोन्याच्या दरात मोठी उलथापालथ पाहायला मिळाली. २४ कॅरेट सोन्याच्या दरात प्रति १० ग्रॅममागे तब्बल १०३० रुपयांची वाढ झाली.

२४ कॅरेट सोन्याची किंमत प्रति तोळा १,४४,६०० रुपयांवर पोहोचले आहे. २४ कॅरेट, २२ कॅरेट आणि १८ कॅरेट अशा सर्व प्रकारच्या सोन्याच्या किमतीत वाढ झाली आहे. त्यामुळे ग्राहकांच्या खिशाला चांगलाच फटका बसणार आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडी आणि मागणीत झालेली वाढ यामुळे सोन्याच्या दरामध्ये ही तेजी पाहायला मिळत आहे.

gold rate today news
दिवाळीच्या सणावर काळाचा घाला! धाराशिवमध्ये भीषण आगीत संपूर्ण कुटुंब जळून खाक, ६ जणांचा होरपळून मृत्यू

आजचे सोन्याचे दर (goodreturns नुसार)

२४ कॅरेट सोन्याचे दर

१ ग्रॅम: ₹१४,४६० (₹१०३ ने वाढ)

१ तोळा: ₹१,४४,६०० (₹१,०३० ने वाढ)

१०० ग्रॅम: ₹१४,४६,००० (₹१०,३०० ने वाढ)

२२ कॅरेट सोन्याचे दर (दागिन्यांचे सोनं):

१ ग्रॅम: ₹१३,२५५ (₹९५ ने वाढ)

१ तोळा: ₹१,३२,५५० (₹९५० ने वाढ)

१०० ग्रॅम: ₹१३,२५,५०० (₹९,५०० ने वाढ)

१८ कॅरेट सोन्याचे दर:

१ ग्रॅम: ₹१०,८४५ (₹७७ ने वाढ)

१० ग्रॅम:₹१,०८,४५० (₹७७० ने वाढ)

१०० ग्रॅम: ₹१०,८४,५०० (₹७,७०० ने वाढ)

gold rate today news
दिवाळीत मुंबई-पुणे प्रवास करताय? मिसिंग लिंकच्या दोन मार्गिका बंद; दुरुस्तीच्या कामामुळे प्रवाशांची गैरसोय

तुमच्या शहरातील सोन्याचे दर काय ?

चेन्नई

२४ कॅरेट : ₹१४,३५६

२२ कॅरेट : ₹१३,१५९

१८ कॅरेट : ₹१०,७६७

मुंबई

२४ कॅरेट : ₹१४,४६०

२२ कॅरेट : ₹१३,२५५

१८ कॅरेट : ₹१०,८४५

दिल्ली

२४ कॅरेट : ₹१४,४७५

२२ कॅरेट : ₹१३,२७०

१८ कॅरेट : ₹१०,८६०

कोलकाता

२४ कॅरेट : ₹१४,४६०

२२ कॅरेट : ₹१३,२५५

१८ कॅरेट : ₹१०,८४५

बंगळुरू (Bangalore)

२४ कॅरेट : ₹१४,४६०

२२ कॅरेट : ₹१३,२५५

१८ कॅरेट : ₹१०,८४५

हैदराबाद

२४ कॅरेट : ₹१४,४६०

२२ कॅरेट : ₹१३,२५५

१८ कॅरेट : ₹१०,८४५

केरळ

२४ कॅरेट : ₹१४,४६०

२२ कॅरेट : ₹१३,२५५

१८ कॅरेट : ₹१०,८४५

पुणे

२४ कॅरेट : ₹१४,४६०

२२ कॅरेट : ₹१३,२५५

१८ कॅरेट : ₹१०,८४५

अहमदाबाद

२४ कॅरेट : ₹१४,४६५

२२ कॅरेट : ₹१३,२६०

१८ कॅरेट : ₹१०,८५०

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.