Gold Rate Today: सोन्याने गाठला नवा उच्चांक; लग्नसराईत दागिने खरेदी करणाऱ्यांच्या खिशाला कात्री, पाहा आजचा दर

Today's Gold Rate: सोन्याच्या किमती सतत वाढत असल्याने ग्राहकांची चिंता वाढली आहे. सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू असून बाजारात सोन्याची खरेदी मोठ्या प्रमाणात होत आहे. मात्र, वाढत्या किंमतीमुळे अनेक जण विचार करत आहेत की, सोनं खरेदी करावं की नाही.
Today's Gold Rate
Today's Gold Ratesaam tv
Published On

सोन्याचा भाव काही कमी होण्याचं नाव घेत नाहीये. सध्या लग्नाचा सिझन सुरु असून बाजारात देखील मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी केली जातेय. दरम्यान सोन्याचा वाढलेला भाव पाहून ग्राहक मात्र चिंतेत आहेत. अशातच आजही सोन्याचा भाव वाढला आहे. त्यामुळे आजच्या दिवशी जर तुम्ही सोनं खरेदी करणार असाल तर तुमच्या खिशाला फटका बसू शकतो.

Good returns वेबसाईटनुसार, गुरुवारी म्हणजेच आज 20 मार्च रोजी सोन्याचे दर वाढले आहेत. 24 कॅरेट सोन्याच्या दरात 220 रूपये प्रति १० ग्रॅम इतकी वाढ झाली आहे. तर १०० ग्रॅम सोन्याची किंमत 9,08,100 रूपये इतकी आहे.

२२ कॅरेट सोन्याचा भाव काय?

  • २२ कॅरेट १ ग्रॅम सोनं आज 8,325 रुपयांना मिळेल.

  • २२ कॅरेट ८ ग्रॅम सोनं आज 66,600 मिळेल.

  • १० ग्रॅम म्हणजे एक तोळा सोन्याचा भाव आज 83,250 एवढा आहे.

  • तर १०० ग्रॅम सोन्याचा भाव आज 8,32,500 रुपये इतका असल्याची माहिती आहे.

Today's Gold Rate
Gold Rate Today: सोन्याच्या दरात 'रेकॉर्ड ब्रेक' वाढ; 90 हजारांचाही टप्पा ओलांडला, पाहा तुमच्या शहरातील किंमत

२४ कॅरेट सोन्याचा भाव किती?

  • २४ कॅरेट १०० ग्रॅम सोनं 9,08,100 रुपये किंमतीने विकतंय.

  • १० ग्रॅम सोन्याचा भाव आजच्या दिवशी 90,810 रुपये इतका आहे.

  • ८ ग्रॅम सोनं आज 72,648 रुपये इतका आहे.

  • १ ग्रॅम सोनं 9,081 रुपयांनी विकलं जात आहे.

महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील आजचे सोन्याचे भाव

मुंबई

आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,310 आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 9,066 आहे.

पुणे

आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,310 आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 9,066 आहे.

जळगाव

आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,310 आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 9,066 आहे.

Today's Gold Rate
Business Ideas: फक्त १४ हजारांनी सुरु करू शकता 'हा' बिझनेस; दररोज करू शकता १८ हजारांची कमाई

नागपूर

आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,310 आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 9,066 आहे.

अमरावती

आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,310 आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 9,066 आहे.

सोलापूर

आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,310 आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 9,066 आहे.

छत्रपती संभाजी नगर

आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,310 आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 9,066 आहे.

कोल्हापूर

आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,310 आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 9,066 आहे.

Today's Gold Rate
Business Ideas: फक्त १० हजारांपासून सुरू करू शकता तुम्ही 'हे' बिझनेस, मिळू शकतो लाखोंचा नफा, आजच पाहा!

वसई-विरार

आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,313 आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 9,069 आहे.

नाशिक

आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,313 आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 9,069 आहे.

भिवंडी

आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,313 आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 9,069 आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com