

सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. रक्षाबंधन, गौरी-गणपती यांसारखे सण जवळ आले असताना सोन्याच्या किंमतीने नवा उच्चांक गाठला आहे. गेल्या काही दिवसांपासून याच्या किंमती वाढत असून आज दि. १८ ऑगस्ट २०२६ रोजी सोनं-चांदीच्या किंमतीत पुन्हा वाढ झाली आहे. २४ कॅरेट १० तोळं सोन्याच्या किंमतीत २३०० रुपयांनी वाढ झालेली आहे. तर चांदीच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही.
Goodreturn नुसार, आज सराफा बाजार उघडताच सोन्याच्या किंमतीत पुन्हा वाढ झालेली पाहायला मिळाली आहे. आज २४ कॅरेट १ तोळं सोन्यात २३० रुपयांनी, २२ कॅरेट १ तोळं सोन्यात २०० रुपयांनी तर १८ कॅरेट सोन्यामध्ये १६० रुपयांनी किंमती वाढल्या आहेत. पुढे आपण विविध शहरांमधले ताजे दर जाणून घेणार आहोत.
२४ कॅरेट सोन्याची किंमत
२४ कॅरेट १ ग्रॅम - १५,५८९
२४ कॅरेट ८ ग्रॅम - १,२४,७१२
२४ कॅरेट १० ग्रॅम - १,५५,८९०
२४ कॅरेट १०० ग्रॅम - १५,५८,९००
२२ कॅरेट १ ग्रॅम - १४,२९०
२२ कॅरेट ८ ग्रॅम - १,१४,३२०
२२ कॅरेट १० ग्रॅम - १,४२,९००
२२ कॅरेट १०० ग्रॅम - १४,२९,०००
१८ कॅरेट १ ग्रॅम - ११,६९२
१८ कॅरेट ८ ग्रॅम - ९३,५३६
१८ कॅरेट १० ग्रॅम - १,१६,९२०
१८ कॅरेट १०० ग्रॅम - ११,६९,२००
२४ कॅरेट प्रति ग्रॅम - १५,६०४
२२ कॅरेट प्रति ग्रॅम - १४,३०५
१८ कॅरेट प्रति ग्रॅम - ११,७०७
२४ कॅरेट प्रति ग्रॅम - १५,५८९
२२ कॅरेट प्रति ग्रॅम - १४,२९०
१८ कॅरेट प्रति ग्रॅम - १२,०७०
२४ कॅरेट प्रति ग्रॅम - १५,५८९
२२ कॅरेट प्रति ग्रॅम - १४,२९०
१८ कॅरेट प्रति ग्रॅम - १२,०७०
२४ कॅरेट प्रति ग्रॅम - १५,५९४
२२ कॅरेट प्रति ग्रॅम - १४,२९५
१८ कॅरेट प्रति ग्रॅम - ११,६९७
२४ कॅरेट प्रति ग्रॅम - १५,५८९
२२ कॅरेट प्रति ग्रॅम - १४,२९०
१८ कॅरेट प्रति ग्रॅम - ११,६९२
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.