

सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी आहे. गेले काही दिवस सोन्याची किंमत वाढत होती. ऐन लग्नसराईत सोन्याच्या किमती गगनाला भिडल्या होत्या. त्यात अमेरिका आणि इराण यांच्या युद्धामुळे याच्या किमतीत चढ उतार होत होता. मात्र गेल्या गेल्या दोन दिवसांपासून तुम्हाला सोन्याच्या किंमत कमी होताना दिसत आहे. १ तोळा सोन्याच्या किमतीत (24k 1 Tola Gold Today Price) आज 380 रुपयांनी घट झाली आहे. आता पुढे या किमतीत किती घट होईल याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
पुढील बातमीत आपण GoodReturns ने दिलेल्या माहितीनुसार सोन्याची प्रति ग्रॅमपासून तोळ्यापर्यंत किमी रुपयांनी घट झाली आहे? हे जाणून घेणार आहोत. त्याचसोबत विविध शहरांमधला दर आपण जाणून घेणार आहोत.
सराफा बाजारात आज २४ कॅरेट सोन्याच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. २४ कॅरेट प्रति ग्रॅम सोन्याची किंमत १५,५७३ रुपये आहे. २२ कॅरेट प्रति ग्रॅम सोन्याची किंमत १४,२७५ रुपये आहे. तर ११,६८० ही किंमत १८ कॅरेट प्रति ग्रॅम सोन्याची आहे. पुढील माहितीत आपण मुंबई आणि इतर शहरांमधले दर जाणून घेणार आहोत.
मुंबईत २४ कॅरेट सोन्याचा प्रति ग्रॅम दर १५,५७३ रुपये आहे.
८ कॅरेट सोन्याचा प्रति ग्रॅम दर १,२४,५८४ रुपये आहे.
१० कॅरेट सोन्याचा प्रति ग्रॅम दर १, ५५,७३० रुपये आहे.
१०० कॅरेट सोन्याचा प्रति ग्रॅम दर हा १५,५७,३०० रुपये आहे.
मुंबईतील २२ कॅरेट सोन्याची आजची किंमत (Today Gold Price 22k Per Gram in Mumbai)
मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा प्रति ग्रॅम दर १४,२७५ रुपये आहे.
८ कॅरेट सोन्याचा प्रति ग्रॅम दर १,१४,२०० रुपये आहे.
१० कॅरेट सोन्याचा प्रति ग्रॅम दर १,४२,७५० रुपये आहे.
१०० कॅरेट सोन्याचा प्रति ग्रॅम दर हा १४,२७,५०० रुपये आहे.
मुंबईतील १८ कॅरेट सोन्याची आजची किंमत (Today Gold Price 18k Per Gram in Mumbai )
मुंबईत १८ कॅरेट सोन्याचा प्रति ग्रॅम दर ११,६८० रुपये आहे.
८ कॅरेट सोन्याचा प्रति ग्रॅम दर ९३,४४० रुपये आहे.
१० कॅरेट सोन्याचा प्रति ग्रॅम दर १,१६,८०० रुपये आहे.
१०० कॅरेट सोन्याचा प्रति ग्रॅम दर हा ११,६८,००० रुपये आहे.
२४ कॅरेट सोन्याची किंमत - १५, ५७३
२२ कॅरेट सोन्याची किंमत - १४,२७५
१८ कॅरेट सोन्याची किंमत - ११,६८०
२४ कॅरेट सोन्याची किंमत - १५, ५७३
२२ कॅरेट सोन्याची किंमत - १४,२७५
१८ कॅरेट सोन्याची किंमत - ११,६८०
२४ कॅरेट सोन्याची किंमत - १५,७९६
२२ कॅरेट सोन्याची किंमत - १४,४३०
१८ कॅरेट सोन्याची किंमत - १२,१०५
२४ कॅरेट सोन्याची किंमत - १५,५८८
२२ कॅरेट सोन्याची किंमत - १४,२९०
१८ कॅरेट सोन्याची किंमत - ११,६९५
२४ कॅरेट सोन्याची किंमत - १५,५७३
२२ कॅरेट सोन्याची किंमत - १४,२७५
१८ कॅरेट सोन्याची किंमत - ११,६८०
२४ कॅरेट सोन्याची किंमत - १५,५७३
२२ कॅरेट सोन्याची किंमत - १४,२७५
१८ कॅरेट सोन्याची किंमत - ११,६८०
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.