Petrol Diesel Rate (19th January): महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल स्वस्त की, महाग? जाणून घ्या राज्यातील आजचे दर

Petrol Diesel Price Today 19th January 2024 : आंतरराष्ट्रीय बाजारात सकाळी ६ वाजता पेट्रोल-डिझेलच्या किमती जाहिर केल्या जातात. आज कच्च्या तेलाच्या सततच्या घसरणीमुळे पेट्रोल-डिझेलच्या किमतीत घसरण झालेली पाहायला मिळाली आहे.
Petrol Diesel Rate (19th January)
Petrol Diesel Rate (19th January)Saam Tv
Published On

Petrol Diesel Price in Maharashtra (Marathi):

आंतरराष्ट्रीय बाजारात सकाळी ६ वाजता पेट्रोल-डिझेलच्या किमती जाहिर केल्या जातात. आज कच्च्या तेलाच्या सततच्या घसरणीमुळे पेट्रोल-डिझेलच्या किमतीत घसरण झालेली पाहायला मिळाली आहे.

काल WTI क्रूड प्रति बॅरल $ 72.85 वर विकले जात होते त्याच वेळी, ब्रेंट क्रूड प्रति बॅरल 77.88 वर व्यापार करताना दिसून आले. अशातच देशातील तेल (Oil) विपणन कंपन्यांनी पेट्रोल (Petrol) -डिझेलचे नवीनतम दर जाहिर केले आहेत. जाणून घेऊया महाराष्ट्रासह इतर राज्यातील आजचे दर

1. चारही महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर

  • दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर

  • मुंबईत (Mumbai) पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर

  • कोलकात्यात पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर

  • चेन्नईमध्ये पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर

Petrol Diesel Rate (19th January)
Gold Silver Rate (18th January 2024): सलग चौथ्या दिवशी सोन्याच्या भावात घसरण, चांदीची चकाकी नरमली; जाणून घ्या आजचा भाव

2. महाराष्ट्रातील इतर शहरांचा पेट्रोल-डिझेलचे भाव

पुणे (Pune)

पेट्रोल 106.01 रुपये आणि डिझेल (Diesel) 92.53 रुपये प्रति लिटर

ठाणे

पेट्रोल रुपये 105.97 आणि डिझेल 92.47 रुपये प्रति लिटर

नाशिक

पेट्रोल 106.77 रुपये आणि डिझेल 93.27 रुपये प्रति लिटर

नागपूर

पेट्रोल 106.27 रुपये आणि डिझेल 92.81 रुपये प्रति लिटर

कोल्हापूर

पेट्रोल 106.47 रुपये आणि डिझेल 93.01 रुपये प्रति लिटर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com