आज सोन्याचे दर २३८० रुपयांनी घसरले
चांदीचे दर तब्बल १० हजारांनी कमी झाले
२४ कॅरेट सोन्याचा दर १,५६,०६० रुपये प्रति १० ग्रॅम झाला
ग्राहकांसाठी दागिने खरेदीची सुवर्णसंधी
Gold And Silver Today Rates Falls In Market एकीकडे मध्यपूर्वेतील तणावामुळे इंधन दरवाढ झाली असून नागरिकांच्या खिशावर ताण पडला आहे. अशातच दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. आज बाजार उघडताच सोने आणि चांदीच्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणावर घसरण झाली आहे. आज सोन्याचा भाव तब्बल २३८० रुपयांनी स्वस्त झाला आहे, तर चांदीचे दर १० हजारांनी घसरली आहे. त्यामुळे ग्राहकांना खरेदी करण्यासाठी ही सुवर्णसंधी आहे. जाणून घ्या 22k , 24k, 18k चे आजचे ताजे दर.
१ ग्रॅम: आजचे दर १५,६०६
८ ग्रॅम: आजचे दर १,२४,८४८
१० ग्रॅम: आजचे दर १,५६,०६०
१०० ग्रॅम: आजचे दर १५,६०,६००
१ ग्रॅम: आजचे दर १४,३०५
८ ग्रॅम: आजचे दर १,१४,४४०
१० ग्रॅम: आजचे दर १,४३,०५०
१०० ग्रॅम: आजचे दर १४,३०,५००
१ ग्रॅम: आजचे दर ११,७०४
८ ग्रॅम: आजचे दर ९३,६३२
१० ग्रॅम: आजचे दर १,१७,०४०
१०० ग्रॅम: आजचे दर ११,७०,४००
सोन्यासोबतच बाजारात आज चांदीच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळत आहे. चांदीचे दर १०,००० रुपयांनी घसरले असून आज चांदी प्रति किलो २,७५,००० रुपयांना विकली जात आहे. दरम्यान ग्राहकांसाठी सुवर्णसंधी आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.