Gold Price Today : बजेटच्या आधीच सोन्याच्या किमतीत विक्रमी वाढ! ग्राहकांच्या खिशाला मोठी कात्री, आजचा भाव किती?

Gold Price Hike Today: आज म्हणजे शुक्रवारी सलग तिसऱ्या दिवशी सोन्याचे भाव वाढले आहे. उद्या बजेट सादर होणार असून सोन्याच्या किमतींवर कसा परिणाम होणार हा प्रश्न सर्वांसमोर आहे.
Gold Silver Price In Maharashtra
Gold Silver Price In MaharashtraSaam Tv
Published On

या आठवड्यात देखील सोन्याचे भाव वाढत असल्याचं दिसून येतंय. सुरुवातीच्या दोन दिवसांना मात्र सोनं स्वस्त झालं होतं. मात्र बुधवारपासून पुन्हा एकदा सोन्याच्या किमतीत वाढ पहायला मिळाली. आज म्हणजे शुक्रवारी सलग तिसऱ्या दिवशी सोन्याचे भाव वाढले आहे. उद्या बजेट सादर होणार असून सोन्याच्या किमतींवर कसा परिणाम होणार हा प्रश्न सर्वांसमोर आहे. अशातच आजही सोनं महागल्याने ग्राहक मात्र चिंतेत आहेत.

Goodreturns वेबसाईटनुसार, गुरुवारी म्हणजेच आज ३० जानेवारी रोजी सोन्याचे दर वाढले आहेत. 24 कॅरेट सोन्याच्या दरात 1,310 रूपये प्रति १० ग्रॅम इतकी वाढ झाली आहे. तर १०० ग्रॅम सोन्याची किंमत 8,44,800 रूपये इतकी आहे.

Gold Silver Price In Maharashtra
Gold Price Today : सलग दुसऱ्या दिवशी सोनं महागलं; वाचा तुमच्या शहरातील ताजा भाव

२२ कॅरेट सोन्याचा भाव काय?

  • २२ कॅरेट १ ग्रॅम सोनं आज 7,745 रुपयांना विकलं जात आहे.

  • २२ कॅरेट ८ ग्रॅम सोनं आज 61,960 रुपयांवर आहे.

  • १० ग्रॅम म्हणजे एक तोळा सोन्याचा भाव आज 77,450 रुपये इतका आहे.

  • तर १०० ग्रॅम सोन्याचा भाव आज 7,74,500 रुपये इतका आहे

२४ कॅरेट सोन्याचा भाव किती?

  • २४ कॅरेट १०० ग्रॅम सोनं 8,44,800 रुपये किंमतीने विकलं जातंय.

  • १० ग्रॅम सोन्याचा भाव आज 84,480 रुपये इतका आहे.

  • ८ ग्रॅम सोन्याचा भाव आज 67,584 रुपये इतका आहे.

  • १ ग्रॅम सोनं 8,448 रुपयांनी विकलं जात आहे.

Gold Silver Price In Maharashtra
Business Ideas: फक्त १० हजारांपासून सुरू करू शकता तुम्ही 'हे' बिझनेस, मिळू शकतो लाखोंचा नफा, आजच पाहा!

विविध शहरांमध्ये कसा आहे आज सोन्याचा भाव

मुंबई

22 कॅरेट सोनं - 7,730 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,433 रुपये

पुणे

22 कॅरेट सोनं - 7,730 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,433 रुपये

जळगाव

22 कॅरेट सोनं - 7,730 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,433 रुपये

नागपूर

22 कॅरेट सोनं - 7,730 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,433 रुपये

अमरावती

22 कॅरेट सोनं - 7,730 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,433 रुपये

Gold Silver Price In Maharashtra
Business Ideas: फक्त १० हजारांपासून सुरू करू शकता तुम्ही 'हे' बिझनेस, मिळू शकतो लाखोंचा नफा, आजच पाहा!

सोलापूर

22 कॅरेट सोनं - 7,730 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,433 रुपये

छत्रपती संभाजी नगर

22 कॅरेट सोनं - 7,730 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,433 रुपये

कोल्हापूर

22 कॅरेट सोनं - 7,730 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,433 रुपये

Gold Silver Price In Maharashtra
Business Ideas: फक्त १४ हजारांनी सुरु करू शकता 'हा' बिझनेस; दररोज करू शकता १८ हजारांची कमाई

वसई-विरार

22 कॅरेट सोनं - 7,733 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,436 रुपये

नाशिक

22 कॅरेट सोनं - 7,733 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,436 रुपये

भिवंडी

22 कॅरेट सोनं - 7,733 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,436 रुपये

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com