Iphone New Feature: आयफोनचं भन्नाट फीचर! पाण्यातही बिनदिक्कत वापरता येणार फोन?

iPhone New Underwater Mode Feature (Details in Marathi): आयफोनचे नवीन मॉडेल iphone 16 लवकरच लाँच होणार आहे. या फोनमध्ये अनेक नवीन फीचर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या फोनमध्ये अंडरवॉटर मोड दिला जाऊ शकतो.
Latest Tech News in Marathi: Apple Iphone New Patent for iphone 16 Give Underwater Mode for iphone and New Interface
Latest Tech News in Marathi: Apple Iphone New Patent for iphone 16 Give Underwater Mode for iphone and New InterfaceSaam Tv
Published On

Apple iphone New Underwater Mode:

स्मार्टफोनमध्ये सर्वांनाच आयफोन घेण्याची इच्छा असते. दरवर्षी आयफोनचे नवीन मॉडेल लाँच होत असते. आयफोनचे नवीन मॉडेल iphone 16 यावर्षी लाँच होणार आहे. या नवीन स्मार्टफोनमध्ये अनेक नवीन फीचर्स येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, कंपनी iphone 16 लाँच करण्याच्या तयारीत आहे. यासाठी कंपनीने एक नवीन पेटंटदेखील दाखल केले आहे. त्यानंतर आयफोनमध्ये नवीन फीचर मिळू शकते. या नवीन आयफोनमध्ये अंडवॉटर मोड मिळणार असल्याचे सांगण्यात आले आहे. (Latest News)

Latest Tech News in Marathi: Apple Iphone New Patent for iphone 16 Give Underwater Mode for iphone and New Interface
Tata's New CNG Car: टाटाचा मोठा धमाका! देशातील पहिली ऑटोमॅटिक CNG कार लाँच; जाणून घ्या किंमत

अॅपलने पेटंटसाठी फाइल दिली आहे. युनायटेड स्टेट्स पेटंट अँड ट्रेडमार्क ऑफिसमध्ये ही फाइल देण्यात आली आहे. यामध्ये कंपनी एक विशेष आयफोन इंटरफेस डिझाइन देणार आहे. ज्यामध्ये अंडरवॉटर आयफोन वापरु शकतो, असे फीचर देण्यात येईल. सध्याच्या iOS सॉफ्टवेअरमध्ये हे फीचर नाही आहे. याबाबत कंपनीने कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही.

रिपोर्टनुसार, अॅपल या नवीन मोडमध्ये यूजर्संना नवीन इंटरफेस देईल. याचे नाव अंडरवॉटर यूजर इंटरफेस असू शकते. यामध्ये अनेक विविध फीचर देण्यात येणार आहेत.

या नवीन फीचरमध्ये कॅमेरा झूमसाठी व्हॉल्यूम रॉकर वापरु शकतात. हे फीचर iPhone16 मध्ये दिले जाऊ शकतो. यामध्ये अंडरवॉटर मोड देखील दिला जाऊ शकतो. यामध्ये Apple Watch Ultra मध्ये दिलेल्या वॉटर रेसिस्टंस टेक्नॉलॉजी वापरण्यात आली आहे. याचा वापर करुन लोक ४० मीटर पाण्यात स्कूबा डायविंग करु शकतो. ही वॉटर रेसिस्टंस टेक्नॉलॉजी iPhone 16 मध्ये दिली जाऊ शकते.

Latest Tech News in Marathi: Apple Iphone New Patent for iphone 16 Give Underwater Mode for iphone and New Interface
Tata's New CNG Car: टाटाचा मोठा धमाका! देशातील पहिली ऑटोमॅटिक CNG कार लाँच; जाणून घ्या किंमत

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com