
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प २०२५-२६ सादर केला. भारताच्या आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी अर्थसंकल्पात कृषी, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग, गुंतवणूक आणि निर्यातीवर भर देण्यात आला आहे.
या अर्थसंकल्पामध्ये तरुण, महिला, शेतकरी, गरीब यांच्या विकासावर लक्ष केंद्रित करण्यात आले. या अर्थसंकल्पातून सर्वसामान्यांना काहिसा दिलासा मिळाला. अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर काय स्वस्त झालं आणि काय महागलं? या बद्दल आपण जाणून घेणार आहोत...
- कॅन्सर आणि दुर्मिळ आजारांसाठी ३६ जीवनरक्षक औषधे
- वैद्यकिय उपकरणे
- इलेक्ट्ऱॉनिक्स वस्तू
- औषधे
- ईव्ही आणि मोबाईल बॅटरी
- इलेक्ट्रिक वाहनं
- मोबाईल
- फ्रोझन फिश पेस्ट
- चामड्याच्या वस्तू
- एलईडी टीव्ही
- फ्लॅट पॅनल डिस्प्ले
- टीव्ही डिस्प्ले
- सागरी उत्पादने
- ओपन सेल
- १२ प्रकारची खनिजे
- वायर्ड हेडसेट
- माइक्रोफोन
- रिसीवर
- यूएसबी
- टीव्ही आणि मोबाईल फोनमध्ये वापरल्या जाणारे इंटरएक्टिव्ह फ्लॅट पॅनल डिस्प्ले
- स्मार्ट मीटर
- सौर सेल
- आयातित शूज
- आयात केलेल्या मेणबत्त्या
- आयात केलेल्या बोटी आणि इतर जहाजे
- पीव्हीसी फ्लेक्स फिल्म्स, पीव्हीसी फ्लेक्स शीट्स, पीव्हीसी फ्लेक्स बॅनर
- काही आयात केलेले विणलेले कापड
- विणलेले कपडे
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.