Tejal Nagre
मी तेजल नागरे...गेल्या 3 वर्षांपासून पत्रकारितेत आहे. या तीन वर्षांत मी जय महाराष्ट्र आणि लोकशाही या न्यूज चॅनेलमध्ये वृत्तनिवेदिका आणि बुलेटिन प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे...सध्या साम टीव्हीमध्ये वृत्तनिवेदिका आणि बुलेटिन प्रोड्यूसर या पदावर कार्यरत आहे. राजकीय, सामाजिक या विषयांवर लिखाण करण्याची आवड आहे.