Sneha Dhavale

SNEHA DHAVALE - मी गेल्या 12 वर्षांपासून पत्रकारितेच्या क्षेत्रात आहे. मला प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाची आवड आहे. मला वृत्तनिवेदन आणि सूत्रसंचालनाचा अनुभव आहे. 'साम टिव्ही' वृत्तवाहिनीत वृत्तनिवेदन आणि निर्माती म्हणून कार्यरत आहे. राजकारण, फॅशन, लाईफस्टाईल, कला, मनोरंजन आणि सांस्कृतिक विषयांमध्ये लिखाण करण्यात विशेष रस आहे.
Connect:
Sneha Dhavale
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com