Rutuja Kadam

मी 5 वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. मला प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि डिजीटल मीडियाचा अनुभव आहे. सध्या साम टीव्हीत अँकर-असोसिएट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. यापूर्वी एबीपी माझा न्यूज चॅनलला असिस्टंट प्रोड्युसर म्हणून काम केलं आहे. तर, सकाळ, कोकण एक्स्प्रेस या वृत्तपत्रांसाठी उपसंपादक म्हणून काम केलं आहे. सकाळमध्ये डिजीटल डिपार्टमेंटमध्ये काम करण्याचा अनुभव आहे. मला राजकीय, आंतरराष्ट्रीय या विषयांवर लिखाण करायला आवडतं. याशिवाय वाचनाची, सिनेमे पाहण्याची आणि गाणी ऐकण्याची आवड आहे.
Connect:
Rutuja Kadam
Read more
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com