Rupali Badhave

रुपाली बडवे. सकाळ ग्रुपच्या साम टीव्हीमध्ये २०२२ पासून कार्यरत आहे. गेल्या ११ वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मिडिया आणि डिजिटल मीडियामध्ये सक्रिय आहे. आतापर्यंत विविध मिडिया हाऊसमध्ये कामाचा अनुभव आहे. राजकीय, स्थानिक, क्राईम, नवे ट्रेंड, लाइफस्टाइल, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय या घडामोडींमध्ये रस आहे.
Connect:
Rupali Badhave
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com