Mohini Sonar

Mohini Sonar गेल्या 10 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहे. मी गेली 5 वर्षे साम टीव्हीवर अँकर-प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहे. त्याआधी जळगाव जिल्ह्यात स्थानिक माध्यमांत काम करत होते. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्र आदींवर लिखाण. साम टीव्हीमध्ये मी सुरुवातीची 3 वर्षे डिजिटलचं काम बघितलं आहे. त्यात वेबसाइट, युट्यूब, ट्विटर, फेसबुकवरील कंटेंटचा समावेश होता. आता साम टीव्हीमध्ये आऊटपूट विभागात कार्यरत.
Connect:
Mohini Sonar
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com