Apurva Kulkarni

अपूर्वा मोहनराव कुलकर्णी मला एकूण पाच वर्षाचा अनुभव आहे. सध्या मी साम टीव्हीला आउटपुट डिपार्टमेंटला असोसियेट प्रोडूसर म्हणून काम करते. मी याआधी टीव्ही 9 मराठीमध्ये काम करत होते. त्याआधी मी लोकशाही, ए एम न्युजमध्ये काम केलेलं आहे. मला मनोरंजक, लाईफस्टाईल, सस्पेन्स स्टोरी लिहायला आवडतात
Connect:
Apurva Kulkarni
Read more
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com