Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींनो eKYC झाली का? फक्त १२ दिवसांचा वेळ, वाचा स्टेप बाय स्टेप प्रोसेस

Ladki Bahin Yojana eKYC Process: लाडकी बहीण योजनेत महिलांना केवायसी करणे अनिवार्य आहे. आता जर तुम्ही केवायसी केली नसेल तर तुमच्याकडे शेवटचे १२ दिवस उरले आहेत. त्याआधी तुम्हाला ही प्रोसेस पूर्ण करायची आहे.

Siddhi Hande

लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी

केवायसी करण्यासाठी शेवटचे १२ दिवस

लाडक्या बहिणींनी केवायसी करण्याची स्टेप बाय स्टेप प्रोसेस

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना केवायसी करणे अनिवार्य केले आहे. लाडकी बहीण योजनेत जर तुम्ही केवायसी केले नाही तर तुम्हाला योजनेचा पुढचा हप्ता मिळणार नाही. त्यामुळे सर्व लाभार्थी महिलांनी केवायसी करायचे आहे. केवायसी करण्याची शेवटची तारीख ३१ डिसेंबर २०२५ आहे. त्यामुळे सर्व महिलांनी त्याआधी ही प्रोसेस पूर्ण करायची आहे.

केवायसीसाठी शेवटचे १२ दिवस (Ladki Bahin Yojana KYC Only 12 Last Date)

राज्यातील कोट्यवधी महिलांनी केवायसी प्रक्रिया पूर्ण केली आहे. अजूनही अनेक लाभार्थ्यांचे केवायसी करणे बाकी आहे. अनेकदा साइटमध्ये एरर किंवा ओटीपी येत नाही, अशा गोष्टींमुळे केवायसी होत नाही. त्यामुळे तुम्ही केवायसीसाठी अंतिम मुदतीची वाट पाहू नका. त्याआधीच तुम्ही केवायसी करा. आता केवायसी करण्यासाठी फक्त १२ दिवस उरले आहेत.

लाडकी बहीण योजनेच्या केवायसीची प्रोसेस (Ladki Bahin Yojana KYC Process)

सर्वात आधी तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या https://ladakibahin.maharashtra.gov.in/ या वेबसाइटवर जायचे आहे.

यानंतर होमपेजवरच तुम्हाला केवायसीचा ऑप्शन दिसेल. त्यावर क्लिक करा.

यानंतर एक लिंक ओपन होईल. तिथे तुम्हाला आधार नंबर आणि कॅप्चा कोड टाकायचा आहे.

यानंतर तुमच्यासमोर एक फॉर्म ओपन होईल. त्यामध्ये तुमची सर्व योग्य माहिती भरा.

यानंतर तुमच्या पतीचे किंवा वडिलांचे केवायसी करायचे आहे. यासाठी त्यांचा आधार नंबर आवश्यक आहे.

यानंतर तुम्हाला काही प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. त्यानंतर डिक्लेरेशन फॉर्म भरायचा आहे.

यानंतर फॉर्म सबमिट करा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नाशिकमध्ये चिमुकलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ मूक मोर्चा

नराधमाचे हैवानी कृत्य, अपहरण करून ६ वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार, नाक,तोंड अन् प्रायव्हेट पार्टमधून...

Pune : “आम्ही इथले भाई” कोयत्याने वाहनांची तोडफोड करणाऱ्या तरुणांची पोलिसांनी जिरवली

Blouse Back Designs: ट्रेंडी आणि यूनिक बॅक ब्लाउज डिझाईनसाठी 'हे' पॅटर्न नक्की ट्राय करा

Hair Care Tips : महिलांनो भांगात कुंकू भरताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर होईल मोठे नुकसान

SCROLL FOR NEXT