Shruti Vilas Kadam
या डिझाईनमध्ये ब्लाऊजचा मागचा भाग खोल ‘U’ आकाराचा असतो. हा डिझाईन पारंपरिक तसेच पार्टीवेअर साड्यांसोबत खूपच आकर्षक दिसतो.
मागील बाजूस गोल किंवा अंडाकृती छिद्र असलेला हा डिझाईन खूप ट्रेंडी आहे. साध्या ब्लाऊजला स्टायलिश लूक देण्यासाठी हा उत्तम पर्याय ठरतो.
ब्लाऊजच्या मागे दोऱ्याने बांधलेला हा प्रकार नेहमीच फॅशनमध्ये असतो. लग्न, हळदी किंवा सणासुदीच्या प्रसंगी हा डिझाईन खास दिसतो.
नेट किंवा पारदर्शक कापडाचा वापर करून बनवलेला हा डिझाईन आधुनिक आणि एलिगंट लूक देतो. हेवी वर्क साड्यांसोबत हा प्रकार खूप शोभून दिसतो.
फुलांच्या आकारातील कटआउट्स असलेला ब्लाऊज बॅक डिझाईन तरुणींमध्ये लोकप्रिय आहे. हा डिझाईन फॅशनेबल आणि युनिक वाटतो.
हा डिझाईन साधा पण क्लासी दिसतो. ऑफिसवेअर किंवा साध्या साड्यांसाठी हा प्रकार योग्य मानला जातो.
मानेजवळ बांधलेल्या पट्ट्यांमुळे हा डिझाईन वेगळाच लूक देतो. रिसेप्शन, कॉकटेल पार्टी किंवा डिझायनर साड्यांसाठी हा पर्याय उत्तम आहे.