Saam Tv
व्हायरल न्यूज

आईशप्पथ! 'मी छत्तीस नखरेवाली' गाण्यावर महिलांचा जबरदस्त डान्स; व्हिडिओ पाहून सर्वच झाले फिदा

Women Dance Video: सोशल मीडियावर सध्या एक डान्स व्हिडिओ व्हायरल होत आहे. जिथे काही महिलांनी मराठी गाण्यावर धम्माकेदार डान्स केला आहे. तुम्हीही पाहा एकदा हा डान्स व्हायरल व्हिडिओ.

Tanvi Pol

सध्या सोशल मीडियावर एक धमाकेदार व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. "मी छत्तीस नखरेवाली" या लोकप्रिय मराठी गाण्यावर काही महिलांनी दिलखुलासपणे डान्स करत धमाल केली आहे. त्यांच्या चेहऱ्यावरील हसू, उत्साह, आणि नृत्याची स्टाइल पाहून नेटिझन्स मंत्रमुग्ध झाले आहेत.

हा व्हिडिओ(Video) पाहून लक्षात येते की, नृत्य हा केवळ तरुणांचा प्रांत नाही, तर सर्व वयोगटातील लोकांचा आनंदाचा माध्यम आहे. "मी छत्तीस नखरेवाली" हे गाणं आधीपासूनच मराठी प्रेक्षकांमध्ये खूप लोकप्रिय आहे. यामध्ये एक खास मराठमोळा ठसा असून गाण्याच्या तालावर थिरकायला कोणीही मागे राहत नाही.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असलेल्या इन्स्टाग्रामवर या महिलांचे आधीही अनेक डान्सचे व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत. आताचाही हा डान्स व्हिडिओ इन्स्टाग्रामवरील mansi.gawande.73 या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे. काही तासांतच हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळालेल्या या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी प्रतिक्रियाचा वर्षाव केलेला आहे.

प्रतिक्रियाचा वर्षाव

''मस्त डान्स(Dance) खुपच छान एकदम सुंदर दिसत आहेत सगळ्याजणी'' अशी प्रतिक्रिया एका यूजरने केली आहे तर दुसऱ्या यूजरने कमेंट केली,''खूप छान साडी आहे आणि सगळ्यांचा डान्स पणं छान आहे'' तिसऱ्या यूजरने म्हटलं,'' अशाच प्रकारे रील्स व्हिडिओ बनवता जावा'' अशा अनेक कौतुकास्पद प्रतिक्रिया आल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharshtra Politics: मनसे की ठाकरेसेना, मुंबईत महापौर कोणाचा? ठाकरेंचा पाच महापालिकांचा फॉर्म्युला ठरला?

Accident : इटलीमध्ये भीषण अपघात! ट्रक आणि कारची जोरदार धडक, ४ भारतीयांचा मृत्यू

Coldref Syrup Ban: कफ सिरपनं घेतला 18 मुलांचा बळी, राज्य सरकारनं मोठा निर्णय

Road Cum Rail Tunnel Project: भन्नाट! एकाच बोगद्यातून धावणार कार, बस अन् रेल्वे; 'या' 3 ठिकाणी होणारे नवे महामार्ग

Gautami Patil: मंत्री चंद्रकांत पाटीलांच्या हस्तक्षेप आणि गौतमी पाटीलला क्लीन चिट; नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT