Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: शिक्षिकेचा अजब प्रताप! चिमुकल्या विद्यार्थ्यांकडून घेतले खांदे दाबून; VIDEO पाहून नेटकऱ्यांचा संताप

Shocking Video: सोशल मीडियावर एका महिला शिक्षिकेचा प्रताप उघड झालेला आहे, ज्याक तिने लहान विद्यार्थ्यांकडून खांदे दाबून घेतले आहेत. |

Tanvi Pol

Shocking Video: सोशल मीडियावर सध्या उत्तर प्रदेशमधील एका धक्कादायक घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. जिथे एका प्राथमिक शाळेतील शिक्षिका विद्यार्थ्यांना शिकवण्याऐवजी लहान विद्यार्थ्यांकडून खांदा दाबून घेत आहे. सध्या सर्वत्र या घटनेचा संताप होत असून नेटकऱ्यांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे.

व्हायरल (Viral) होत असलेल्या व्हिडिओत एक शिक्षिका आणि काही विद्यार्थी एका मोकळ्या जागेत बसेलेले दिसून येत आहेत. मात्र तुम्ही व्हिडिओत पाहिले तर व्हिडिओत दिसणारी शिक्षिका एका टेबलवर काम करत आहेत आणि तिच्या बाजूला दोन लहान विद्यार्थी आहेत जे महिला शिक्षिकेचा खांदा दाबून देत आहेत. अशातच संपूर्ण व्हिडिओ(Video) एका व्यक्तीने कॅमेऱ्यात कैद केलेला आहे आणि संपूर्ण घटना व्हिडिओत सांगत आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहे. जो इन्स्टाग्रामवरील ''newsarenaindia'' या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पाहून कॅप्शनमध्ये घटना कुठली आहे आणि नेमके काय घडले आहे ते सांगितले आहे''. गेल्या एक दिवसांपासून सोशल मीडियावर या व्हिडिओची जोरदार चर्चा होत आहे.

एवढेच नाही तर संपूर्ण घटनेचा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया केलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,''कारवाई झाली पाहिजे'' तर एका यूजरने लिहिले आहे की,''बाबरे'' तर अन्य यूजर्संनीही संतापजणक प्रतिक्रिया केलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

३२ वर्षांची साथ सोडली, काँग्रेसच्या दिग्गज नेत्याचा भाजपमध्ये प्रवेश; राजकारणात मोठी उलथापालथ

Hardik Pandya: हार्दिक पांड्याने मुलगा अगस्त्य आणि एक्स पत्नी नताशाला दिली एक खास भेटवस्तू, किंमत वाचून व्हाल थक्क

Maharashtra Live News Update: नांदेडमध्ये रेती उपसा करणारे तराफे आणि बोट जाळून नष्ट

Paneer Starter Recipes: पनीरचे ७ आयकॉनिक स्टार्टर, एकदा खाल तर खातच राहाल

Shocking : जन्मदात्या बापाचं हैवानी कृत्य; पोटच्या मुलीवर सलग ३ वर्ष बलात्कार

SCROLL FOR NEXT