Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: वाह छोटे उस्ताद! चिमुकल्याच्या कलेची अख्ख्या शाळेला पडली भुरळ; व्हिडिओ पाहिला तर पाहतच रहाल

Republic Day Video: सोशल मीडियावर सध्या एका चिमुकल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे,ज्यात तो प्रजासत्ताक दिनानिमित्ताने शाळेतील कार्यक्रमात पियानो वाजवताना दिसत आहे.

Tanvi Pol

Little Boy Viral Video: दरवर्षी २६ जानेवारी हा खास दिवस देश भरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. भारताच्या इतिहासात या दिवसाला विशेष महत्त्व आहे.देशभरात विविध देशातील सरकारी कार्यालयातच नाही तर शाळेतही विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.हा कार्यक्रमासाठी शाळेतील विद्यार्थी मोठ्या उत्साहात असतात.त्यातच सध्या या संबंधित एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे,ज्यात २६ जानेवारीनिमित्ताने शाळेत साजऱ्या केल्या जाणाऱ्या या कार्यक्रमात एका चिमुकल्याने देशासंबंधिक एका गाण्यावरील मुझिक पियानो या वाद्यावर वाजवली आहे.सध्या हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झालेला आहे.

२६ जानेवारी रोजी स्वतंत्र भारतात लोकशाहीची स्थापना झाली.त्यानंतर दरवर्षी या खास निमित्ताने हा दिवस साजरा केला जातो,मात्र बदलत्या काळानुसार आणि तंत्रज्ञानाच्या विकासामुळे देशभरात प्रजासत्ताक दिन साजरा करण्याचीही पद्धत बदललीली दिसत आहे,मात्र सध्या व्हायरल होत असलेल्या चिमुकल्याचा व्हिडिओ(Video) सोशल मीडिया प्रत्येकाच्या पंसतील आलेला आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला एका शाळेत प्रजासत्ताक दिन साजरा साजरा होत असलेला दिसत आहे.या निमित्ताने शाळेतील अनेक विद्यार्थी आणि शिक्षक सर्व शाळेतील मैदानात एकत्रित आलेले आहेत,अशातच एक शाळेतील लहानसा विद्यार्थी आहे जो पियानो वाजवताना दिसत आहे.ज्यात तो देशभक्तीवर असलेल्या गाण्याचे मुझिक त्यावर वाजवून दाखवत आहेत.

सर्व व्हिडिओ सध्या इन्स्टाग्राम या सोशल मीडिया (Media)अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला असून तो व्हिडिओ 'youthobserver.news'या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे.व्हिडिओ पोस्ट झाल्यानंतर नेटकरी वर्गातून या व्हिडिओला मोठी पसंती मिळालेली आहे तर मोठ्या संख्येने कौतुकास्पद प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Price Today : सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात सोनं किती रुपयांनी स्वस्त; वाचा १८, २२ आणि २४ कॅरेटचे दर

Sanjay Raut : राज्यावर ११ लाख कोटींचं कर्ज, संजय राऊतांची सरकारवर जोरदार टीका

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा; भाजपा युवा नेते राहुल काटकर यांच्या देवपुष्प फाउंडेशनकडून ५१ टन चारा वाटपाचा शुभारंभ

Maharashtra News Live Update: नागपूर पदवीधर निवडणुकीसाठी भाजपने कंबर कसली - देवेंद्र फडणवीस

Lips Care : ओठ सतत फाटून रक्त येतं? 'हा' सॉलिड उपाय करा, लिप्स होतील गुलाबी अन् एकदम सॉफ्ट

SCROLL FOR NEXT