Digital Maal Viral Video Saam Digital
व्हायरल न्यूज

Viral Video : जुन्या परंपरेला चढला डिजिटलचा साज; बाजारात आलीय डिजिटल पूजेची माळ; VIDEO पाहा

Digital Maal Viral Video : भारतात सध्या अनेक आधुनिक गोष्टी विकसित होत आहेत. .अशातच सोशल मीडियावर एक टेक्नॉलॉजी संबंधित व्हिडिओ व्हायरल होत आहे.ज्यामध्ये पूजेची माळ ही चक्क डिजीटल स्वरूपात आली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Digital Maal Viral Video

टेक्नोलॉजीच्या युगात आपल्या रोजच्या वापराच्या अनेक गोष्टी डिजिटल झाल्या आहेत. अशातच सोशल मीडियावर एक टेक्नॉलॉजी संबंधित व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये पूजेची माळ ही चक्क डिजीटल स्वरूपात आली आहे.('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पूजा करताना कोणत्याही मंत्राचा जप करताना आपल्याला माळही लागतेच. कधी कधी जप करत असताना आपण कितीवेळा मंत्र जपला आहे हे विसरून जातो. त्यामुळे मंत्रांचा जप करण्यासाठी माळ उपयोगी ठरते.

परंतु व्हायरल व्हिडीओत आपल्याला दिसते की, बाजारात चक्क डिजीटल माळेची मशीन आली आहे. या मशीनद्वारे आता आपल्याला मंत्र जपताना तो कितीवेळा जपला आहे, हो मोजायला मदत मिळणार आहे. व्हिडिओत आपल्याला वेगवेगळ्या रंगातील मशीन दिसत आहे.

भारतातील प्रसिद्ध उद्योगपतींपैकी एक असलेल्या हर्ष गोएंका यांनी आपल्या एक्स अकाऊंटवरुन हा व्हिडीओ शेअर केला आहे. हर्ष गोएंका हे सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात. तसेच त्यांनी केलेल्या अनेक पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. व्हिडिओ पोस्ट करत गोयंका यांनी कॅप्शनमध्ये लिहिल आहे की, माळ पण डिजिटल-वाह इंडिया!".

व्हायरल होणाऱ्या व्हिडिओवर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया आल्या आहेत. व्हिडिओ ४ डिसेंबरला पोस्ट होताच व्हिडिओने लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे. व्हिडिओला हजारोंच्या घरात लाईक्स् मिळल्या आहेत आणि कमेट्सही येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मंत्रालय परिसरात झाडाची फांदी पडून पोलीस कॉन्स्टेबल जखमी

Bigg Boss 20 : 'बिग बॉस २०'च्या ३ सदस्यांवर एलिमिनेशनची टांगती तलवार, 'वीकेंड का वार'ला कोण जाणार घराबाहेर?

Aadhaar Card Update : आधार कार्डधारकांसाठी मोठी बातमी! UIDAIने बदलली Face Authenticationची पद्धत, असा होणार फायदा

Gold Rate : गणेशोत्सवात सोनं खरेदीदारांना दिलासा! १० तोळे ९२०० रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या 22k, 24k, 18k चे आजचे ताजे दर

Chocolate Modak vs Mawa Modak: चॉकलेट मोदक की मावा मोदक? यंदाच्या गणेशोत्सवात लहान मुलांसाठी बनवा हे दोन्ही मोदक

SCROLL FOR NEXT