Viral News Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: ना माचिस ना लाइटर, एका तरुणाने चक्क बोटानेच पेटवला गॅस; VIDEO व्हायरल

Viral News: घरात जेवण बनवताना किंवा दिवा लावताना प्रत्येकजण माचिस किंवा लाइटरचा वापर करतात. परंतु तुम्ही कधी हाताच्या बोटाने आग पेटवलेली पाहिली आहे का? याचाच व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Viral Video Of A Boy Lit Gas Stove With Finger:

घरात जेवण बनवताना किंवा दिवा लावताना प्रत्येकजण माचिस किंवा लायटरचा वापर करतात. माचिसचा वापर केल्याने आग लवकर पेटते. परंतु तुम्ही कधी हाताने आग पेटवलेली पाहिली आहे का? नाही ना. मात्र, सोशल मीडियावर एकाने हाताने आग पेटवली आहे. त्याचाच व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यातील काही व्हिडिओ आश्चर्यचकित करणारे असतात. असाच एका तरुणाचा आश्चर्यचकित करणारा व्हिडिओ व्हायरल होत आहे. (Viral News In Marathi)

व्हायरल व्हिडिओत एका मुलाने चक्क हाताच्या बोटाने गॅसचा बर्नर पेटवला आहे. व्हायरल व्हिडिओत एक मुलगा गॅसच्या बाजूला खुर्चीच्या बाजूला बसलेला दिसत आहे. ना त्याच्या हातात माचिस आणि ना लाइटर तरीही तो गॅस पेटवतो. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल ना हा चमत्कार कसा झाला? मात्र, खरंच एका तरुणाने फक्त हाताच्या बोटाने गॅस पेटवला आहे.

व्हायरल व्हिडिओत या तरुणाच्या अंगावर कोणीतरी टॉवेल टाकतो. त्यानंतर तो टॉवेल काढतो आणि हाताचे बोट गॅसच्या बर्नर लावतो. त्यानंतर गॅस अचानक आग पेटतो. या संपूर्ण प्रक्रियेला अनेकजण चमत्कार समजत आहेत.

@Madan_Chikna या एक्स अकाउंटवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. 'हा तर मोठा चमत्कार', 'डोळ्यावर विश्वास बसत नाहीये'. अशा कमेंट्स या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जळगावात भीषण अपघात; टँकरच्या धडकेत भाजी विक्रेत्या महिलेचा मृत्यू, मुलगा जखमी

Lizard : या ५ ट्रिक्स वापरा; घरातील पाली होतील कायमच्या गायब!

Police Transfer : पोलिस दलात मोठा फेरबदल, ३९ पोलिसांची तडकाफडकी बदली; नावं अन् धक्कादायक कारण समोर

Bhaata Marathi Movie: गरिबी, संघर्ष आणि मुलीचं स्वप्न; 'भाटा'मधून उलगडणार एका बापाची प्रेरणादायी गोष्ट

Maharashtra Politics : फडणवीस-शिंदे असते तर गुंगा गुड्डा म्हटले असते, राऊतांच्या वक्तव्याने वाद उफळणार?

SCROLL FOR NEXT