Co-Ords Sets Dress For Women: दिवाळीनिमित्त महिलांसाठी को-ऑर्ड सेट ड्रेसचे लेटेस्ट 5 पॅटर्न्स

Manasvi Choudhary

दिवाळी

दिवाळी या सणाला प्रत्येकाला सुंदर दिसण्याची इच्छा असते. दिवाळी निमित्त तुम्हालाही हटके लूक करायचा असेल तर स्टायलिश कपडे परिधान करा.

Diwali | pinterest

फॅन्सी को-ऑर्ड सेट्स

आजकाल महिला आणि तरुणींना हेवी साड्या, लेहंगा घालायला आवडत नाही. तु्म्हालाही स्टायलिश लूक करायचा असेल तर फॅन्सी को-ऑर्ड सेट्स निवडा.

Co-Ords Sets Dress For Women

इंडो-वेस्टर्न एम्ब्रॉयडरी को-ऑर्ड सेट

दिवाळीसाठी तुम्ही खास इंडो- वेस्ट डायमंड वर्क असलेले को-ऑर्ड्स सेट्स निवडू शकता.

Indo-Western Embroidered Co-Ord Set

रॉयल सिल्क को-ऑर्ड सेट

सिल्कमध्ये तुम्ही को- ऑर्ड सेट्स निवडू शकता. दिवाळीसाठी खास तुम्ही ही स्टाईल करू शकता.

Royal Silk Co-Ord Set

पीस जॅकेट किंवा श्रग स्टाईल

क्रॉप टॉप, पँट आणि श्रग किंवा जॅकेट असा ३-पीस सेट सध्या ट्रेडिंगमध्ये आहे. तुम्ही निवडू शकता.

3 piece jacket co- ord sets

पेप्लम टॉप विथ धोती पँट

ट्रेडिशनल लूकसाठी तुम्ही पेप्लम कट को-ऑर्ड सेट निवडू शकता.

Peplum Top with Dhoti Pants

फ्लोरल प्रिंटेड काफ्तान को-ऑर्ड सेट

ज्यांना मोकळे आणि अत्यंत आरामदायक कपडे आवडतात, त्यांच्यासाठी काफ्तान टॉप आणि पँटचा को-ऑर्ड सेट बेस्ट आहे.

Printed Kaftan Co-Ord Set

NEXT: Cotton Saree Designs For Women: दिवाळीसाठी कॉटनच्या साड्या डिझाईन्स, लेटेस्ट 5 पॅटर्न्स

Cotton Saree Designs For Women
येथे क्लिक करा...