Manasvi Choudhary
आजकाल महिला, तरूणी सर्वच जीन्स परिधान करतात. परंतु जीन्स घेतल्यानंतर त्यावर कोणत्या प्रकारचे परफेक्ट मॅचिंग टॉप परिधान करावे हे अनेकांना समजत नाही.
जीन्सवर घालण्यासाठी 5 ट्रेंडी टॉप्स तुम्ही निवडले पाहिजेत जे कोणालाही सूट होतील.
लाईट शेड्सचे पेस्टल रंगांचे फ्लोरल डिझाईन्स टॉप्स तुम्ही निवडू शकता जे सुंदर दिसतात.
तुम्हाला स्लिम लूक हवा असेल तर पेप्लम कट टॉप्स निवडू शकता ज्या अत्यंत स्टायलिश दिसतात.
ऑफिस, कॉलेज किंवा फॉर्मल लूकसाठी जीन्सवर शर्ट स्टाईल टॉप तुम्ही निवडू शकता. घालावा.
तुम्हाला जर पार्टीसाठी स्टायलिश लूक करायचा असेल तर पफ स्लिव्ह्ज टॉप परिधान करू शकता जे अत्यंत स्टायलिश दिसतात.
आजकाल हाय-वेस्ट जीन्सवर शॉर्ट किंवा मिडीयम लेन्थचे क्रॉप टॉप्स तुम्ही परिधान करू शकता.