A viral AI-generated video falsely claims a man can fly using artificial wings. Saam Tv
व्हायरल न्यूज

आता पक्षासारखं हवेत उडा? पंख लावून माणसाला हवेत उडता येणार?

Fact Check: आता माणूसही पक्ष्यांप्रमाणे हवेत उडू शकतो...होय, असा दावा करणारा व्हिडिओ व्हायरल होतोय...पण, पक्ष्यांप्रमाणे पंख लावून माणूस उडू शकतो का...? या व्हिडिओची आम्ही पडताळणी केली..

Sandeep Chavan

माणूस आता पक्ष्यांप्रमाणे आकाशात उडू शकतो...हा व्हिडिओ पाहिला तर तुम्हालाही आता पक्षासारखं आकाशात उडणं शक्य होणार आहे...बघा, या व्यक्तीने पक्ष्यांसारखे पंख लावलेयत आणि आकाशात उडी घेतली आणि पक्ष्यासारखं हवेत उडतोय...पण, खरंच आता माणसाला हवेत उडणं शक्य आहे का...?

हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय...अनेकांनाही याचीच उत्सुकता आहे की हे फ्लाईंग किट कुठे मिळेल...आणि हवेत पक्ष्यासारखं उडायचं असेल तर या किटची किंमत किती आहे...असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत...त्यामुळे आमच्या व्हायरल सत्य टीमने याची सत्यता मिळवण्यासाठी पडताळणी सुरू केली...याबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घेतला...

पंख लावून हवेत उडतानाचा व्हिडिओ AI निर्मित

माणसाला पंख लावून उडणं सध्या शक्य नाही

अॅडव्हेंचर स्पोर्टमध्ये असे प्रकार पाहायला मिळतात

पंख लावून माणूस हवेत उडू शकतो हे खरं नाही

...हा व्हिडिओ व्हायरल करून दिशाभूल करण्यात आलीय...मात्र, सध्या अनेक टेक्नॉलॉजी आल्यायत...हवेत उडण्यासारखी अनेक तंत्र विकसित झालीयत...मात्र, पंख लावून हवेत उडणं सध्या तरी शक्य नाही...त्यामुळे माणूस आता पक्ष्याप्रमाणे हवेत उडणार असल्याचा दावा आमच्या पडताळणीत असत्य ठरलाय..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dandruff In Hair: केसांतील कोंडा कसा घालवायचा? महागड्या ट्रिटमेंटऐवजी घरीच करा 'हे' ५ सोपे उपाय!

Skin Care : चेहऱ्यावरील सूज कशी कमी करावी? जाणून घ्या घरगुती उपाय

प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! तेजस, अमृत भारतसह १२ ट्रेनच्या टायमिंगमध्ये बदल; प्रवास करण्याआधी नवे वेळापत्रक वाचा

Maharashtra Live News Update : रत्नागिरीत शिवसैनिकांनी वाहीली अजित पवार यांना श्रद्धांजली

Winter Skin Care : गुलाबी गाल अन् कोमल त्वचा हवीय? मग ताक वापरून वाढवा सौंदर्य

SCROLL FOR NEXT