Bride Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: एन्ट्री नवरीची पण चिमुकला ठरला Attention Seeker; वैतागलेल्या नवरीने हात धरला अन्...; Video Viral

Viral News: सोशल मीडियावर एका लग्नातील व्हिडीओ व्हायरल होत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Bride Viral Video:

सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यात सर्वात जास्त लग्नातील व्हिडिओ असतात. कधी नवरीच्या डान्सचा तर कधी लग्नातील खाण्याचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. असाच लग्नातील एक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत आहे.

आजकाल लग्नातील डान्स, संगीतचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. एन्ट्री करताना नवरी अगदी शाही थाटात नाचत गाजत मंडपात येते. परंतु याच एन्ट्रीच्या वेळी कोणी लुडबूड केली तर कसं वाटेल? असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर @marathi_wedding_stuff या अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर केला आहे. लग्नमंडपातील हा व्हिडीओ आहे. व्हिडीओमध्ये नवरा आणि नवरी एन्ट्री करताना दिसत आहे. ढोल ताशांच्या गजरात ही एन्ट्री होत आहे. परंतु एन्ट्रीत मात्र अचानक एका चिमुकल्याची एन्ट्री होते. लहान मुलाला ढोल समोर नाचण्याचा मोह आवरत नाही. म्हणून तो नवरा नवरीसमोर नाचतो. चिमुकल्याच्या या गडबडीचा नवरीला मात्र राग येतो. मग पुढे ती काय करते ते नक्कीच बघा

नवरी हसत हसत त्या मुलाचा हात धरुन बाजूला करते. तिची एन्ट्री खराब होऊ नये म्हणून तिने त्या मुलाला बाजूला केलं. हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही नक्कीच हसायला येईन. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस केला आहे. अनेकांनी नवरीने उद्धटपणाने त्या चिमुकल्याला बाजूला केल असं म्हटलंय तर अनेकांना नवरीचा नम्रपणा आवडला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: शिर्डी माझे पंढरपूर! आषाढी निमित्ताने शिर्डीत साई भक्तांची मांदियाळी

Vastu For Money: धनवाढीसाठी घरात ठेवा 'या' ७ चमत्कारी वस्तू

महाराष्ट्रासाठी मी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे योद्धे कुठं होते? २६/११ च्या हल्ल्यातील हिरोचा राज ठाकरेंना सवाल

Rat Bite: पावसाच्या पाण्यातून चालताना उंदिर चावला? ही खबरदारी घ्या

Shirpur News : झोपेतच काळाचा घाला; घराचे छत कोसळले, छताखाली दबून वृद्धेचा मृत्यू, नातू व आजोबा गंभीर

SCROLL FOR NEXT