Fact Check Saam tv
व्हायरल न्यूज

Fact Check : दर आठवड्याला 2 दिवस बँका बंद? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य? वाचा

bank latest News : तुमचं बँकेत खातं असेल तर ही बातमी पाहा...कारण, तुम्हाला आता बँकेत काही काम असेल तर फक्त बँका 5 दिवसच सुरू राहणार आहेत...तसा एक मेसेज व्हायरल होतोय...त्यामुळे आम्ही याची पडताळणी केली...त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात

Sandeep Chavan

तुमचं बँकेत काम असेल तर आठवड्यातील पहिल्या 5 दिवसांतच उरकून घ्या...कारण, आता बँक फक्त 5 दिवसच खुली राहणार असल्याचा दावा करण्यात आलाय...तसा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होतोय...त्यामुळे बँक कर्मचाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे...मात्र, ऑफिसला जाणाऱ्या ग्राहकांसाठी बँकेतील कामासाठी वेळ काढावा लागणाराय...बरेच जण शनिवारी सुट्टी असल्याने बँकेचं काम आटोपून घेतात...मात्र, आता हा मेसेज व्हायरल होत असल्याने अनेकजण संभ्रमात आहेत...या मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहुयात...

व्हायरल मेसेजमध्ये म्हटलंय की, 'बँका आता फक्त 5 दिवसच खुल्या राहणार. शनिवार आणि रविवारी बँका बंद राहतील. त्यामुळे बँकेत काम असेल तर सुट्टी घ्यावी लागेल'. हा मेसेज व्हायरल होत असल्याने याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे...जरी ऑनलाईन सेवा उपलब्ध असली तरी अनेकांचं बँकेत काम असतं...त्यामुळे याची सत्यता जाणून घेण्यासाठी आमच्या टीमने पडताळणी केली...याबाबत आरबीआयकडे अधिक माहिती मिळू शकते...त्यामुळे आम्ही पडताळणी केली...त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात...

व्हायरल सत्य काय?

बँक फक्त 5 दिवसच सुरू राहणार ही अफवा

बँक सरकारी सुट्टीनुसारच बंद राहणार

बँकांच्या सुट्टीबाबत RBIच्या नवे नियम आणणार

सोमवार ते शुक्रवार फक्त बँक सुरू ठेवण्याचा विचार

सुट्ट्यांबाबत आरबीआयने नवीन घोषणा केलेली नाही

भविष्यात बँका 5 दिवस सुरू ठेवण्याबाबत विचार होऊ शकतो...मात्र, आमच्या पडताळणी फक्त 5 दिवसच बँका सुरू राहणार असल्याचा दावा असत्य ठरलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs SL: श्रीलंकेविरूद्ध टीम इंडियामध्ये ३ बदलांची शक्यता; फायनलपूर्वी 'या' खेळाडूंना मिळणार संधी, पाहा कशी असेल प्लेईंग 11

Devoleena Bhattacharjee: गोपी बहूचे बेबी बंप फोटो व्हायरल; चाहत्यांना देणार पुन्हा गोड बातमी?

Sanjay Raut : PM केअर फंडाच्या मदतीने शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा, ठाकरेंच्या खासदाराची मागणी | VIDEO

Tadoba Andhari Tiger Reserve : ताडोबातील वाघाचे दर्शन महागणार, 1 ऑक्टोबरपासून सफारी दरात वाढ; किती रुपये मोजावे लागणार?

Maharashtra Live News Update: बार्शी तालुक्यात एकाच दिवशी दोन शेतकऱ्यांची आत्महत्या

SCROLL FOR NEXT