Viral Video Saam TV
व्हायरल न्यूज

Viral Video: एकमेकींचे केस ओढले, चापटी मारल्या; बॉयफ्रेंडसाठी दोन तरुणींमध्ये भररस्त्यात हाणामारी

Two Girls Fighting: भांडणाचं रुपांतर थेट हाणामारीत होतं. अशात सोशल मीडियावर दोन तरुणींच्या हाणामारीचा एक फनी व्हिडीओ समोर आला आहे. या दोघींचाही हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Ruchika Jadhav

Viral Video:

सोशल मीडियावर आजवर हाणामारीचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. व्यक्ती शुल्लक शुल्लक कारणावरून देखील एकमेकांशी वाद घालतात आणि भांडणाचं रुपांतर थेट हाणामारीत होतं. अशात सोशल मीडियावर दोन तरुणींच्या हाणामारीचा एक फनी व्हिडीओ समोर आला आहे. या दोघींचाही हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, दोन तरुणी एकमेकींसमोर उभ्या आहेत. या दोघींमध्ये आधी दोरदार बाचाबाची होते. त्यानंतर दोघीही एकमेकींवर अटॅक करतात. एकमेकींचे केस ओढतात आणि कानामागे चापटही मारतात. बराचवेळ या दोघींची एकमेकींसोबत हाणामारी सुरुच असते.

काही वेळाने हाणामारी करता करता त्या थांबतात आणि परत भांडू लागतात. यातील एक तरुणी दुसऱ्या तरुणीला बॉयफ्रेंडवरून चिडवत असते. दोघींमध्ये पुन्हा कडाक्याची भांडणं पेटतात. यात त्या दोघी एकमेकींना शिवीगाळ देखील करतात. यातील एक मुलगी दुसऱ्या मुलीने केलेल्या चुकांचा व्हिडीओ काढायला सांगते.

दोन्ही तरुणी जेथे उभ्या राहून भांडत असतात तेथे अन्य एका व्यक्तीने देखील आपली कार पार्किंग केलेली असते. तो या मुलींना आपली दुचाकी तेथून बाजूला करण्यास सांगतो आणि मग व्हिडीओ बंद होतो. या तरुणींचं संभाषण ऐकून त्या आपल्या बॉयफ्रेंडसाठीच भांडत असाव्यात असं समजतंय.

सोशल मीडियावर या आधी देखील तरुणींच्या फ्री स्टाइल हाणामारीचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. सध्या व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ @gharkekalesh या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट करण्यात आला आहे. या आधी छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील असा प्रकार घडला होता. सरस्वती भुवन या कॉलेजमधील हा व्हिडीओ होता. कॉलेजच्या समोरील परिसरामध्येच दोन तरुणींमध्ये हाणामारी होते. या घटनेनंतर आता सोशल मीडियावर बॉयफ्रेंडसाठी हाणामारी करणाऱ्या तरुणींचा व्हिडीओ व्हायरल झालाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शिलापटावर अशोक स्तंभ कोरल्यामुळे मोठा वाद; श्रीनगरमध्ये वातावरण तापलं

Special Train: दसरा- दिवाळीसाठी मध्य रेल्वेची खास सुविधा; धावणार विशेष रेल्वे Reservation करता येणार?

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंचा अजित पवार यांना 'दे धक्का'; राष्ट्रवादीचा बडा नेता लागला गळाला

Kalyan : कल्याणमधील नामांकित हॉटेलचा हलगर्जीपणाचा कळस; जेवणात आढळलं झुरळ, ग्राहकाचा संताप

गर्ल्स हॉस्टेलवर पोलिसांची धाड; सेक्स रॅकेटचा पदार्फाश, १० महिलांना अटक

SCROLL FOR NEXT