Viral Vido  Saam TV
व्हायरल न्यूज

Viral Vido: थरारक! प्रवाशांनी भरलेल्या विमानाने घेतला पेट; जीव मुठीत घेऊन पळणाऱ्या प्रवाशांचा हृदयद्रावक VIDEO

Plane Fire Viral Video : अपघाताच्या घटना फार भीषण असतात. यात अनेकांना जागीच आपला जीव गमवावा लागतो.

Ruchika Jadhav

Viral Video : सोशल मीडियावर नेहमीच अनेक व्हिडिओ व्हायरल होतात. यात काही व्हिडिओ असे असतात की जे पाहून आपल्या काळजात धडकी भरते. दिसत असलेली दृष्य खरी आहेत की खोटी असाही प्रश्न अनेकदा पडतो. अपघाताच्या घटना फार भीषण असतात. यात अनेकांना जागीच आपला जीव गमवावा लागतो. (Fire News)

अशात सध्या सोशल मीडियावर असाच एक काळीज पिळवटून टाकणारा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यात एका विमानाला भीषण आग लागली आसून काही व्यक्ती आपला जीव मुठीत घेऊन पळताना दिसत आहेत. व्हयरल व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी यावर हळहळ व्यक्ती केली आहे.

व्हिडिओमध्ये तुम्हीही पाहू शकता की, एक विमान धावपट्टीवर उभे आहे. प्रवाशांनी भरलेल्या या विमानाच्या मागच्या बाजूने अचानक पेट घेतलाय. सर्व बाजूंनी विमानावर आगीच्या ज्वाळा पसरल्या आहेत. अशात आतमध्ये आडकलेले प्रवाशी मरणाच्या दहाडेतून आपली सुटका करण्यासाठी धावतपळ करत आहेत. सर्वजण सैरभैर पळत सुटलेत.

आगिचे लोट हवेत दुरवर पसरलेले असताना विमानाच्या पुढच्या बाजूचे आपातकालीन दरवाजा उघडा आहे. त्यामुळे अनेक जण तेथून बाहेर पडतायत. @ViciousVideos या ट्वीटर अकाउंटवर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडिओ पाहून सगळेच्यांच काळजाचा थरकाप उडालाय. आतापर्यंत १ लाख ४९ हजारांहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ (Video) पाहिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नवापूर उड्डाणपुलावर भीषण अपघात दोघांचा मृत्यू

jalna Crime : लाडक्या बहिणीची बदनामी केली, भावाला राग अनावर, १९ वर्षाच्या तरूणाची केली हत्या

HSRP Update : महत्त्वाची बातमी! HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ; नियम मोडल्यास दंड

Ladki Bahin Yojana : ₹४५०० की ३००० रूपये, लाडक्या बहि‍णींच्या खात्यावर पैसे जमा, लगेच करा चेक

Petrol-Diesel Prices : गॅस सिलिंडरनंतर आता पेट्रोल-डिझेल महागले; तुमच्या शहरातील दर काय?

SCROLL FOR NEXT