Shivali Parab : देखण्या रुपाची शिवा; साडीवर एक नंबर दिसते ना भावा...

Ruchika Jadhav

निळ्या रंगाच्या साडीतील फोटो

शिवालीने नुकतेच निळ्या रंगाच्या साडीतील फोटो पोस्ट केलेत.

Shivali Parab | Instagram

रांगोळी

रांगोळी सोबत तिने फोटो काढला आहे.

Shivali Parab | Instagram

फोटो

शिवालीने अनोख्या अंदाजात फोटो काढलेत.

Shivali Parab | Instagram

सुंदर

केसात गजरा माळून ती फार सुंदर दिसत आहे.

Shivali Parab | Instagram

लाखो लाईक्स

शिवालीच्या या फोटोंवर लाखो लाईक्स आलेत.

Shivali Parab | Instagram

शिवाली

शिवाली नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते.

Shivali Parab | Instagram

चाहता वर्ग

तिचा चाहता वर्ग फार मोठा आहे.

Shivali Parab | Instagram

हसवते

आपल्या अभिनयाने ती सर्वांना पोट दुखेपर्यंत हसवते.

Shivali Parab | Instagram

Deepshikha Nagpal :तुझ्या चेहऱ्यावरून माँझी नज़र हटत नाहीये गं...

Deepshikha Nagpal | Instagram