Passenger And MSRTC Bus Conductor Fight Saam Tv
व्हायरल न्यूज

Nanded Viral Video: तिकिटासाठी बसमध्ये फ्री स्टाईल फाइट; प्रवाशाची कंडक्टरला 'दे बत्ती'

Passenger And MSRTC Bus Conductor Fight : कंडक्टर आणि प्रवाशामध्ये तिकिटावरुन चांगलाच राडा झालाय. नांदेडमधील कंधार आगाराच्या बसमध्ये ही घटना घडलीय. प्रवाशाने बस कंडक्टरला लाथाबुक्यांनी मारहाण केलीय. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.

Bharat Jadhav

संजय सूर्यवंशी, प्रतिनिधी

बस चालवताना चालक मोबाईलवर बोलत असल्याचे व्हिडिओ अनेकवेळा व्हायरल झालेत. आताही सोशल मीडियावर बसमधील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, पण हा व्हिडिओ चालकाचा नसून हा कंडक्टरचा आहे. यात प्रवाशी आणि कंडक्टरमध्ये फ्री स्टाईल फाइट झाल्याचा दिसत आहे.

एसटी बस कंडक्टर आणि प्रवाशामध्ये तुफान हाणामारी झाल्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. नांदेडच्या कंधार आगाराची ही बस आहे. दगड सांगवी येथून ही बस कंधारकडे येत होती. या बसमधील एका प्रवाशांकडे बसच्या कंडक्टरने तिकीट काढण्याची विनंती केली. परंतु त्या प्रवाशाने तिकीट न काढता वाहक संतोष कंधारे यांच्यासोबत वाद घातला आणि मारहाण करण्यास सुरुवात केली.

हा मारहाणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. त्या प्रवाशावर कंधार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. कर्तव्य बजावताना महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना अशा अडचणींना सामोरे जावे लागते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'दम मारो दम' राष्ट्रवादी काँग्रेसचा नेता नशा करण्यात दंग, 'तो' व्हिडिओ व्हायरल

Aayush Komkar: क्लासवरून घरी येत होता, बेसमेंटमध्ये दोघांकडून अंदाधुंद गोळीबार; आयुष कोमकर हत्या प्रकरणात मोठी अपडेट

Anant Chaturdashi 2025 live updates : गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांकडून हेल्पलाइन नंबर जारी

Maharashtra Live News Update: प्रयागराजमध्ये गंगा आणि यमुना नदीच्या पाणी पातळीत वाढ, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

BMC Recruitment: बृहन्मुंबई महानरपालिकेत नोकरीची संधी; या पदांसाठी भरती सुरु; अर्ज कसा करावा?

SCROLL FOR NEXT