Mumbai Local Train Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Mumbai Local Train Video: 'ट्रेन म्हणावी की जहाज', मुंबईत रेल्वे ट्रॅकला आलंय नदीचं स्वरूप

Mumbai Local Train Viral Video: मुंबईत मुसळधार पावसामुळे रेल्वेमार्ग पाण्याखाली गेले आहेत. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यात लोकल ट्रेन पाण्यातून जहाजासारखी धावताना दिसत आहे.

Manasvi Choudhary

मुंबई लोकल ही मुंबईकरांची जिवनवाहीनी आहे. अनेक लोक मुंबईला कामानिमित्त रेल्वेने प्रवास करतात. सोशल मीडियावर ट्रेनचे अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. पावसाळ्यात ट्रेनने प्रवास करताना काळजी घ्यावे लागते. पावसाळ्यात रेल्वेच्या ट्रॅकवर पाणी साचते. सोशल मीडियावर सध्याच असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तुम्ही म्हणाल की रेल्वेने नाहीतर जहाजाने प्रवास करतोय.

मुंबईत सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. रेल्वस्टेशनमध्ये देखील पावसाचे पाणी साचले आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, मुंबई रेल्वेने प्रवासी प्रवास करत आहेत. मुसळधार पावसामुळे रेल्वेस्थानकासह रेल्वेच्या रूळावर पाणी साचले आहे. या पाण्यातून ट्रेन चालताना दिसत आहे. रेल्वे मार्गावर पाणी साचूनही मुंबई लोकल पाण्यातून धावताना दिसत आहे.

मुंबईत पाऊस कोसळला की लगेच मुंबई तुंबायला सुरूवात होते. मुंबईत पाऊस पडल्याने जागोजागी पाणी साचते. अनेक रस्ते पाण्याखाली जातात. यामुळे प्रवाशांना देखील त्रास सहन करावा लागतो. हे केवळ यावर्षी नाहीतर मागील अनेक वर्ष हीच परिस्थिती पाहायला मिळते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sugar Free Drink : शुगर फ्री ड्रिंक डायबिटीज रूग्णांसाठी हानिकारक की फायद्याचे?

Maharashtra News Live Update: बेळगाव जिल्ह्यात शेतकऱ्यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांचा ताफा अडवला

Honey Tea : मधाच्या चहाचे ७ फायदे वाचून तुम्ही आजपासून प्यायला सुरुवात कराल, दूध-साखरेचा चहा विसराल

Rasgulla Recipe: गोड खायला आवडतं? मग घरच्या घरी बनवा रसाळ रसगुल्ले, वाचा सोपी रेसिपी

Madhuri Dixit: धकधक गर्लचा जलवा; माधुरी दीक्षितचा निळ्या साडीतील दिलखेचक लूक व्हायरल

SCROLL FOR NEXT