Viral Video Saam TV
व्हायरल न्यूज

Viral Video: बापरे! उकळत्या तेलातून हाताने मंचूरियन काढले; अंगावर शहारे आणणारा व्हिडीओ व्हायरल

Hand In Boling Oil: सराव झाल्याने तव्यावरची तपाची किंवा भाकरी अनेक महिला फक्त हाताने सुद्धा उलटतात.

Ruchika Jadhav

Manchurian Viral Video:

सोशल मीडियावर नेहमीच अतरंगी काही ना काही व्हायरल होतं. स्वयंपाक करताना नवीन व्यक्ती असल्यास त्यांना सारखे चकटे लागतात किंवा भाजी चिरताना हात तरी कापतो. सतत सराव केल्यानंतर कोणतीही दुखापत होत नाही. सराव झाल्याने तव्यावरची तपाची किंवा भाकरी अनेक महिला फक्त हाताने सुद्धा उलटतात. (Latest Marathi News)

अशात सध्या सोशल मीडियावर एक भयंकर व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती मंचूरियन बनवत आहे. त्याने एका कढईत तेल गरम करून मंचूरियन तळून काढलेत. मंचूरियन तळताना शक्यतो झारा किंवा कोणतीही मोठी पळी वापरली जाते. मात्र या तरुणाने कसलीही मदत न घेता थेट स्वत:च्या हातांनी मंचूरियन तळून काढलेत.

गॅस सुरू असताना अनेकांना त्याच्या उष्णतेचाही त्रास होतो. जेवण बनवताना थोडाजरी चटका लागला तरी भरपूर त्रास होतो. हातावर चुकून उकळतं तेल पडलं की, मोठे फोड येतात. मात्र हा तरुण अगदी सहज तेलात हात टाकून मंचूरियन तळतोय. असं करताना या तरुणाला कोणतीही दुखापत होत झालेली नाही.

उकळत्या तेलात भजी किंवा वडे स्वताच्या हाताने तळणाऱ्या या तरुणासारख्या अनेक व्यक्ती आहेत. सतत तेलात काम करत असल्याने या व्यक्तींच्या हाताच्या संवेदना बोथट झाल्यात त्यामुळे उकळत्या तेलाचं तापमानही त्यांच्या हाताला जास्त जाणवत नाहीये.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

काँग्रेसनं विदर्भात भाकरी फिरवली! नव्या नेत्याकडे सोपवली प्रभारी जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी

Tiger Shroff: टायगर श्रॉफने विकला मुंबईतील आलिशान फ्लॅट; गोळीबाराच्या घटनेनंतर ६ दिवसांत घेतला मोठा निर्णय, किती रुपयांची झाली डील?

मुंबईमधील हायप्रोफाईल भागातील इमारतीला भीषण आग; जीव वाचवण्यासाठी रहिवाशांची पळापळ

माशांच्या वासाचं कारण देत कोळी महिलांना BEST बसमध्ये प्रवेश नाकारला; मुंबईतील संतापजनक प्रकार

भीमाशंकरच्या जंगलात 32 हजार झाडांची कत्तल; टोरंट पॉवरसाठी 600 एकरवरील झाडांवर कुऱ्हाड

SCROLL FOR NEXT