Maharashtra Legislative Council to vote on 5 vacant seats Saam Tv News
व्हायरल न्यूज

Maharashtra Politics : मोठी बातमी : विधान परिषदेच्या ५ जागांसाठी २७ मार्चला मतदान, कुणाच्या जागा रिक्त?

Maharashtra Legislative Council Voting : विधानपरिषदेच्या रिक्त जागांसाठी २७ मार्चला मतदान होणार आहे. परिषदेतील ५ आमदार विधानसभेवर निवडून गेल्याने त्या जागा आता रिक्त झाल्या आहेत.

Prashant Patil

मुंबई : राज्याच्या विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर महायुती सरकारच्या पहिल्याच अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून मुंबईत सुरुवात होणार आहे. राज्यपाल सी. राधाकृष्णन यांच्या अभिभाषणाने या अधिवेशनाला सुरुवात होणार असून पहिल्याच दिवशी २०२४-२५च्या पुरवणी मागण्या सादर करण्यात येणार असल्याने, सत्ताधारी आणि विरोधकांचे लक्ष या पुरवणी मागण्यांवर असणार आहे. त्यादरम्यान, एक मोठी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे विधानपरिषदेच्या रिक्त जागांसाठी लवकरच निवडणूक होणार आहे.

राज्याच्या विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर महायुती सरकारच्या पहिल्याच अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून मुंबईत सुरुवात होणार आहे. यातच आता, विधानपरिषदेच्या रिक्त जागांसाठी २७ मार्चला मतदान होणार आहे. परिषदेतील ५ आमदार विधानसभेवर निवडून गेल्याने त्या जागा आता रिक्त झाल्या आहेत. आमश्या पाडवी, राजेश विटेकर, प्रवीण दटके, गोपीचंद पडळकर आणि रमेश कनाड या सदस्यांच्या रिक्त जागांसाठी निवडणूक होणार आहे. दरम्यान, या रिक्त जागांवर कुणाची नेमणूक होणार याकडे आता सर्वांचं लक्षू लागून राहिलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अष्टविनायक महामार्गावर कवठे गावाजवळ ट्रक आणि दुध गाडीचा भीषण अपघात, तिघांचा मृत्यू

मुंबईत पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या; राहत्या घरात गळफास घेत आयुष्य संपवलं

Crime : प्रेमा तुझा रंग कसा? एक्स गर्लफ्रेंडला ९ वेळा चाकूने भोसकलं, नंतर बॉयफ्रेंडने स्वत: आयुष्य संपवलं

Mumbai : सतत डोअरबेल वाजवल्याने सटकली, तरुणाने डिलिव्हरी बॉयवर केला गोळीबार; मुंबईत थरार

Rajesh Khanna: गळ्यात मंगळसूत्र, कपाळावर कुंकू; राजेश खन्ना यांनी या अभिनेत्रीसोबत केलं गुपचुप लग्न, अनेक वर्षांनंतर केला खुलासा

SCROLL FOR NEXT