Viral Video  Saam TV
व्हायरल न्यूज

Viral Video : जाळ अन् धूर संगटच! केस मोकळे ठेवून करवली वरातीत बेभान होऊन नाचली, पाहा VIDEO

Karavali Dance Viral Video : लग्नाच्या वरातीत करवलीचा धिंगाणा; मोकळे केस गरगर फिरवत केला तोडफोड डान्स. वरातीत सर्व जण तरुणीच्या अतरंगी डान्सकडेच पाहत बसले.

Ruchika Jadhav

लग्नाच्या वरातीची बातच और असते. वरातीत घरातील सर्व मंडळी मनमोकळेपणाने डान्स करतात. आनंद साजरा करतात. लग्नाच्या वरातीत काही व्यक्ती दारू पिऊन सुद्धा धिंगाणा घालतात. काही जण तर स्पेशल अशा व्यक्तींचा डान्स पाहण्यासाठी लग्नात आलेले असतात. अशात सोशल मीडियावर एका करवलीची भलतीच चर्चा रंगली आहे. या करवलीने नाचून सर्वांचं लक्ष आपल्याकडे वळवलं आहे.

व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, गावात लग्नाची वरात निघाली आहे. नवरा नवरी पुढे उभे आहेत. तर मागे एक करवली आहे. या करवलीने लाल रंगाचा घागरा परिधान केला आहे. या लूकमध्ये ती मस्तच दिसतेय.

घागरा घातलेली ही तरुणी आधी शांततेत नाचत असते. नंतर अचानक तिला आपली एक अतरंगी स्टेप आठवते आणि सर्व जण तिच्याकडे पाहू लागतात.

https://www.facebook.com/reel/823768513144901

एका भोजपुरी गाण्यावर ही करवली नाचतानाचता केस मोकळे सोडते आणि मान खाली करून सर्व केस तोंडासमोर घेते. त्यानंतर केसांचे दोन भाग करते आणि गरगर केस फिरवत नाचू लागते. तिची ही स्टेपपाहून करवलीच्या अंगात आलं आहे की काय असं सर्वांना वाटतं. आपली अतरंगी स्टेप झाल्यावर करवली स्वतः शांत बसते.

सोशल मीडियावर फेसबुकवरील एका अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. सध्या याच व्हिडीओची सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. काहींनी यावर हसण्याचे ईमोजी पाठवलेत. तर काहींनी खरोखर या मुलीच्या अंगात आलं होतं का असा प्रश्न विचारला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Junnar : बिबट्यांनी जुन्नरकरांचं टेन्शन वाढवलं; शरद पवार गटाच्या नेत्याच्या बंगल्यात बिबट्या शिरला

Andheri Pedestrian Bridge: रेल्वेच्या पादचारी पुलावर महिलांच्या विनयभंगाच्या तक्रारी; मुंबई पोलिसांनी उचललं मोठं पाऊल

Maharashtra Live News Update : पुण्यात शिवसेना आणि पतित पावन संघटनेची होणार युती

Monday Horoscope: पैशाची महत्वाची कामं पार पडतील, शिव उपासना लाभाची ठरेल; वाचा राशीभविष्य

Maharashtra Politics: ठाकरे कुटुंबियांची सुरक्षा धोक्यात? मातोश्री'बाहेर ड्रोनच्या घिरट्या

SCROLL FOR NEXT