Payal Anklet Benefits: पायात पैंजण घालणं खरंच आरोग्याला फायदेशीर आहे का?

Priya More

लग्न झाल्यानंतर घालतात

लग्न झाल्यानंतर महिला गळ्यामध्ये मंगळसुत्र घालतात त्याचप्रमाणे पायामध्ये पैंजण घालतात.

Payal Anklet | Social Media

आरोग्यासाठी फायदेशीर

पैंजण हे फक्त सौंदर्यात भर टाकण्यासाठी घातले जात नाही. तर त्यामागे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत.

Payal Anklet | Social Media

आरोग्य उत्तम राहते

पैंजण घातल्यामुळे महिलांचे आरोग्य उत्तम राहण्यास खूप मदत होते.

Payal Anklet | Social Media

नकारात्मक शक्ती

पायात पैंजण घातल्याने चालताना घुंगरांचा आवाज येतो. त्यामुळे घरातील नकारात्मक शक्ती कमी होते.

Payal Anklet | Social Media

गुडघे दुखीतून आराम

पैंजण घातल्याने पाठ, गुडघे आणि टाच दुखीचा त्रास होत नाही.

Payal Anklet | Social Media

या समस्या होतात दूर

चांदीचे पैंजण घातल्याने स्त्रीरोग, वंध्यत्व, हार्मोनल असंतुलन आणि महिलांमधील प्रसूतीविषयक समस्या दूर होतात.

Payal Anklet | Social Media

हाडं मजबूत होतात

चांदीचे पैंजण घातल्यामुळे त्याचे पायाशी घर्षण होते आणि महिलांची पायाची हाडे मजबूत होतात.

Payal Anklet | Social Media

रोगप्रतिकारक शक्ती

पायात चांदीचे पैंजण घातल्यामुळे महिलांना चांगला फायदा होतो. त्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

Payal Anklet | Social Media

NEXT: Marriage Rituals| लग्नानंतर नवरी मुलीसोबत करवली का जाते?

Marriage Rituals | Social Media