Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: इस प्यार को क्या नाम दूं! महाकुंभ मेळ्यातील हा व्हिडिओ पाहून डोळ्यांत टचकन पाणी येईल; पाहा VIDEO

Mahakumbh Viral Video: सोशल मीडियावर सध्या एका आजी-आजोबांच्या डान्सचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.मात्र व्हिडिओ पाहिल्यानंतर सर्व माध्यमातून दोघांचे मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे.तुम्हीही एकदा व्हिडिओ पाहा.

Tanvi Pol

Elderly Couple Dance: महाकुंभ मेळ्याची जगभरात मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु आहे.सोशल मीडियावर या कुंभमेळ्यातील असंख्य घटनांचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत आणि ते व्हिडिओ नेटकऱ्यांच्या मोठ्या पंसतीसही येत आहेत,त्यातच सध्या महाकुंभ मेळ्यामधील सुंदर असा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे,ज्यात एका मराठी आजी-आजोंबाचा डान्स आहे.

व्हायरल(Viral) होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला महाकुंभ मेळ्यातील नदी काठचा एक परिसर दिसत आहे.व्हिडिओत पुढे पाहिले तर तुम्हाला असंख्य भाविकांच्या गर्दीत एक आजी-आजोबा दिसत आहे.ऐवढेच नाही तर आजी-आजोबांना आनंदाने डान्स करत आहे त्यानंतर ते दोघही फुगडी घालतात,मात्र शेवटला आजी आजोबांच्या पायाही पडतात अशा सर्व सुंदर क्षणाचा व्हिडिओ नेटकऱ्यांच्या पंसतील आलेला आहे.

आजी-आजोबांचा व्हिडिओ सध्या इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत असून इन्स्टाच्या haq_se_single या अकाउंटवर व्हिडिओ अपलोड करण्यात आलेला आहे.एक दिवसाआधी व्हिडिओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी मोठी पसंती दिलेली असून व्हिडिओचे व्ह्यूज दर एक मिनिटाला वाढत जात आहेत.

नेटकऱ्यांनी व्हिडिओला(Video) मोठ्या प्रमाणात अन्य सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केला आहे.ऐवढेच नाही तर अनेक प्रतिक्रियाही दिलेल्या आहेत.त्यातील एका यूजरने कमेंट केली आहे,''आजी आजोबा, जय महाराष्ट्र''तर दुसऱ्या यूजरने कमेंट केली आहे,''तो तिचा विठ्ठल ती त्याची रखुमाई,दर्शनाने त्यांच्या सुखावली गंगामाई,अंतःकरणी प्रेमाचा भरला कुंभमेळा
ऐसे सुख नशीबी देवाला स्वर्गी नाही''असे लिहिले आहे,तर प्रत्येक नेटकऱ्यांनी कौतुकास्पद प्रतिक्रिया केलेल्या आहेत.

टीप: आजी-आजोबांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yavtmal Crime : दोस्त दोस्त ना रहा! संतापलेल्या मित्रानेच जिवाभावाच्या मित्राची केली हत्या, यवतमाळ हादरले

Maharashtra Live News Update : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवनेरीवर दाखल

Riteish Deshmukh Video : छत्रपतींसमोर नतमस्तक! रितेश देशमुख सकाळी सकाळी पोहचला शिवनेरीवर, म्हणाला...

PM Kisan Yojana: होळीआधी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार ₹२०००; पीएम किसान योजनेच्या २२व्या हप्त्याबाबत अपडेट

Election : सरपंच थेट जनतेतूनच ठरणार! सोलापूरमधील ६५५ ग्रामपंचायतीचा धुरळा उडाला, पाहा वेळापात्रक

SCROLL FOR NEXT