Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video : सासू हवी तर अशी! सूनेच्या मेंहदी सोहळ्यात फॉरेन रिटर्न सासूचा जबरा डान्स; पाहा VIDEO

Viral Video : सोशल मीडियावर अनेकदा सासू-सूनेच्या वाद-विवादचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात,मात्र एक अनोखा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे,जो पाहून प्रत्येक मुलगी बोलेले मलाही अशीच सासू पाहिजे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

प्रत्येक मुलीच्या आयुष्यातील सर्वात हळवा क्षणहा तिच्या लग्नाचा असतो. मुलीलाच नाही तर तिच्या संपूर्ण कुटुंबियांना तिचे सासरे घर आणि घरातील सदस्य कसे मिळतील याची भिती असते. लग्न झाल्यानंतर मुलीच्या आयुष्यातील सर्वच गोष्टींमध्ये बदल होतो. मात्र सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, जो पाहून त्या मुलीच्या घरातल्याच सर्व काळजी नक्कीच गेली असेल.

सोशल मीडिवर कायम लग्नातील अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यात कधी लग्नातील काही सदस्यांचे धम्माल डान्स व्हिडिओ असतात तर कधी खाण्याच्या विषयावरुन तुफान हाणामारीचेही व्हिडिओ व्हायरल होत असतात. तर कधी वडील(father)-मुलीचा डान्स असतो तर कधी पती-पत्नीचा. मात्र सोशल मीडियावर एका मेंहदीच्या कार्यक्रमातील व्हिडिओ व्हायरल होत आहे,ज्यात सासूचा चांगलाच डान्स व्हायरल झाला आहे. जो व्हिडिओ पाहून प्रत्येक मुली बोलेल मलाही अशीच सासू पाहिजे.

व्हायरल(Viral) होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की,मेंहदीचा कार्यक्रम सुरु आहे. यात काही महिला डान्स करताना दिसत आहे. व्हिडिओ जसा पुढे जातो तसा एक हिरव्या रंगाची साडी नेसलेली महिला येते आणि एका हिंदी गाण्यावर उत्तम असा डान्स करु लागते. ही महिला दिसायला पण डॅशींग आहे. या महिलेच्या पाठी मागे काही महिला डान्स करताना दिसून येत आहे.तिथे असलेले काही व्यक्ती या महिलेचा डान्स कॅमेऱ्यात कैद करत आहेत तर काही जर डान्सचा आनंद घेत आहेत.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया(Media) प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवरील@premal_sparsh या अकाउंटवर शेअर करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पोस्ट होताच कॅप्शनमध्ये लिहिले आहे की,'बस अशी सासू भेटावी मग तर आयुष्यात मज्जाच मज्जा'.शिवाय व्हिडिलो लाखोंच्या घरात व्ह्यूज मिळाले असून मोठ्या प्रमाणात लाईक्स आणि कमेंटसही आल्या आहेत.एका यूजरने कमेंट केली आहे की,'मला पाहिजे अशी सासू', तर अशाच कमेंट्स अनेक यूजरनेही केली आहे'.

Edited By: Tanvi Pol

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

निवडणूक आयोगाचा भयंकर गोंधळ! पदवीधर मतदार यादीत थेट उद्धव ठाकरेंचे नाव; राजकीय वर्तुळात खळबळ

8th Pay Commission: 2027 मध्ये सॅलरी वाढली तर 2026 च्या पैशांचं काय? 8व्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची अपडेट

Honey And Warm Water Benefits: कोमट पाण्यात मध मिक्स करून पिण्याचे फायदे काय?

Gautami Patil : गौतमी पाटीलचा आजवरचा सर्वात बोल्ड अन् ग्लॅमरस अंदाज, फोटो पाहून तुम्हीही म्हणाल 'कडक'

SCROLL FOR NEXT